गुंजारव | Gunjaarav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gunjaarav  by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(<<) मास्तर आहेत. सखवस्त विद्याब्यासंगी आहेत. व्यापारी आहेत-फार काय खादीच वापरणारे व खादीचाच व्यापार करणारे असे आहेत. आणखी एक विदोष नोंद करप्यासारखी अभिनवता आमच्या या गजारवांतील वि-म्ंडळांत आदरे. वाचकांस विदित आहे कीं. कित्येक कवि काव्यलेखन- प्रकाशन हा जण धंदाच करणारे, मजसारखे, आहेत. दसरा एक वग कविता करणःश पण त्रिनयामळ किवा टीकेच्या भयामळ त्या न छापवन श्रेणारा असा आदे. योग्यतन कमी नाहीं असा तिसखरादरी एक वग माझ्या ओळखीचा बगच मोठा आहे. तो वग फक्त खासगी मनोविनोदासाठीं गुंगणारा व रारवत नाही म्हणून कविता लिहून ठेवणारा असा आहे. आपल्या कदता छापाव्या ही कल्पनाच त्यांनीं गंभीरतेने विचारी घेतलेळी नसते. आमच्या कवि-समंडळांत ह्या तिसऱ्या तऱ्हेचेही कवि आहेत. कवयित्री बहुतेक ह्याच वर्गातल्या असावय़ाच्या.ह्या वर्गातील कविकव यत्रींस गज्ञा- रवानं पडय्यायाहेर आणिले याबद्दल ती कविताप्रेमी जनांच्या विद्वेष आभारास पात्र भाहे. सारांदा. गोळ्या पन्नास वषात महाराष्ट्र कवि व कबिता ह्यांच्यांत कोण. कोणच्या रीर्तःनं पाऊल पढ पडळ आहे, विशेषत: ध्येय, भाषा, प्रतिपादन- पद्धति इत्याद संबंधीं कर्कसे फेरफार पडन आले आहेत व वाड्याच्या ह्या महत्त्वाच्या भागांत कसकशी प्रगति घडून आली आटे याचा अजमास आमच्या या मोदातटींच्या गुंज्ञारवावरून काढतां येईल. कारण, यांत जन्या कवितापद्धतीस चिकटून राहणारे, भाषा-वत्त-विषय इत्यादिसंबंधीं विशेष चिकित्सक अस कवि आह'त, तसेच गव्या दमाचे व जोमाचे, विव चन- पद्धति भाषादिविषयीं पुर्ण स्वातत्यवोदी, वृत्तविषयादीत अभिनवतेचे पुढारी व क्रांतीचे अन्त असेही आदत. ह्या दोन टोकास असणाऱ्या अंतिम बिंदुस्थ शाळांच्या दरम्यान ठेवश्यासारखेही कवि आहेत. त्या सर्वाचे प्रतिनिधि, आणि तेही विश्वस्त व नांवाजलेले असे प्रति वेचि ह्या पृस्त- कांत सांपडतील सारांश, ह्या पुस्तकांतील कवितांच्या संकलनांत दुराग्रह किंवा एकपक्षीयतेस वाव न देतां सहानुभूतिपूर्वक ग॒ण-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now