ळोकशाही आणि थॉमस जेफर्सन | Lokashaahii Aani Thaamas Jepharsan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lokashaahii Aani Thaamas Jepharsan by नारायण पुराणिक - Narayan Puranik

More Information About Author :

No Information available about नारायण पुराणिक - Narayan Puranik

Add Infomation AboutNarayan Puranik

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विलेलें द्दोतें. अशा स्वतंत्र वृत्तीच्या बापाच्या सान्निध्यांत राहिल्याने, युरी- पांतील जनता ज्या रहस्यवादाच्या प्रभावानें धन्याच्या अँकित राहून जीवन जगत असे, तो जेफर्सनच्या मनाला कधीं पटला नाहीं, तर्कशुद्ध विचारांचा पुरस्कर्ता असल्यानें आणि स्वातंत्र्यांत फोफावणाऱ्या निसर्गावर त्याचें प्रेम असल्यानें, अज्ञानांधकारप्रियता आणि जुलूम ह्या मानवाच्या दोन्ही शत्रूंना अमेरिकन भूमीवर पाय रोवू द्यायचे नाहींत, असा त्याने निश्चय केला होता, अमेरिकेचा तिसरा अध्यक्ष म्हणून जेव्हां त्याची निवड झाली, तेव्हां आपला मित्र डॉ. रद ह्याला लिहिलेल्या पत्रांत तो म्हणतो, “६ मानवी मनांवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येक जुलमाच्या विरुद्ध जन्मभर लढण्याची मीं ईश्वरासमक्ष शपथ घेतली आहे. ” दरंग्लिहा राजवटीतंफ युरोपांतील परिस्थितीचा परिणाम अमेरिकेवर होत असे, त्याचा जेफर्सनच्या मनावर असा परिणाम झाला कीं, आपल्या स्वातंतर्यविषयक विचारांबाबत तो' किंचित्हि तडजोड करावयाच्या विरुद्ध होता, युरोपांतील दहा टक्के लोकांना स्वतंत्र व॒ ऐषआरामी जीवन जगतां यावें, म्हणून नव्वद टक्के जनता गुलामींत राबत होती, १८२६ सालीं, आपल्या मृत्यूपूर्वी थोडे दिवस आधी, त्यानें लिहिलें होतें, “ बहुसंख्य माणसें जन्मतःच आपल्या पाठीवर खोगीर घेऊन जन्माला येत नाहींत किंवा कांहीं सुदैवी अल्पसंख्य माणसांना त्या बहुसंख्यांवर स्वार होण्यासाठीं कायदेशीर अधिकार देऊन ईश्वर बूट-पाटलोण चढवून जन्माला घालीत नाहीं. ” तत्कालीन युरोपवर, जेव्हां जेफर्सननें आपली दृष्टि टाकली,तेव्हां त्याला काय दिसले १ वेडपट असलेल्या राजाला समोर करून इंग्लंडमधील मूठभर उमराव साऱ्या देशावर राज्य करीत होते, प्राशियांत एका कार्यक्षम एकतंत्री राजाच्या जागीं दुसरा नालायक राजा येत होता, रशिया म्हणजे, तर जवळ जवळ गुलामांनीं भरलेला तुरुंगच होता व त्यांतले उमराव पौर्वात्य हकूमशहासारखे चाबकाचे फटकारे मारून तेथील जनतेला राबवीत होते. ऑस्ट्रियांत अजूनहि उमरावांचें आणि पाद्रयांचें वर्चस्व होतें व जनता आपल्या मानेवरील त्यांचें जू. फॅकून देण्यासाठीं घडपडत होती, फ्रान्समध्ये राजसत्ता दुबळी होती व गरिबीनें जनता पिटून जाऊन क्रांतीच्या व बेबंद- शाहीच्या मार्गानें पाऊल टाकीत होती. युरोपमर्थ्ये जेफर्सनची नजर जेथें ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now