राज्यशास्त्र - प्रवेश | Raajyashaastr Pravesh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raajyashaastr Pravesh by शं. कृ. सबनीस - Shan. Kri. Sabanisहेराल्ड ळास्की - Herald Laski

More Information About Authors :

शं. कृ. सबनीस - Shan. Kri. Sabanis

No Information available about शं. कृ. सबनीस - Shan. Kri. Sabanis

Add Infomation AboutShan. Kri. Sabanis

हेराल्ड ळास्की - Herald Laski

No Information available about हेराल्ड ळास्की - Herald Laski

Add Infomation AboutHerald Laski

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ शासन-संस्थेचे स्वरूप त्यागहि कर्घाकाळी करीत नाहीं. ग्रेट ब्रिटनमध्ये, उदाहरणाथ, ही 'चिच्छार लोक-सभांतगत राजाच्या ठिकाणीं वास्तव्य करिते. हिचे सारे निर्णय हिच्या स्थलसीमेतल्या सव रहिवाद्य़ांवर बंधनकारक असून ते त्यांना नीतिनियम- बाह्य वा असमंजसपणाचे वाटले तरी ते पाळायला ते कायद्यानें बांधले गेले आहेत. धर्माधिकाऱ्यांचा एकादा निर्णय ब्रिटिश जनतेपैकीं एकाद्याला आवडला नाहो तर तों त्या धर्मपंथाचा त्याग करूं शकतो. तों त्याने स्वीकारिला पाहिजे अशी सक्ती धर्माधिकारी त्याच्यावर करूं शक्त नाहींत. परंतु उत्पन्नावरीठ कराच्या कायद्याच्या बाबतींत मात्र तो त्याला नामंजूर असला तरीहि तों त्याने पाळला पाहिजे असे कायद्याने त्याच्यावर बंघन घातले गेलें आहे. तो उल्लंघिण्याचा त्यानें प्रयत्न केल्यास त्या क्षणीच कोणत्या ना कोणत्या रूपाने आज्ञा-भंगाचें प्रायश्चित्त त्याला हमखास मिळतेच. ७, अशा राीर्तानें आपले जीवन विशिष्ट पद्धतीनें व्यतीत करावें यासाठीं ज्यांच्यावर प्रसंगोपात्त सत्ताहि केली जाते तो व्यक्ति-समुदाय म्हणजे राष्ट्र होय. या समुदायातील सर्वांचें आचरण त्या विशिष्ट पद्धतीस अनुसरून असले पाहिजे. तिचें स्वरूप ज्या नियमांनी ठरविण्यांत येते ते त्या राष्ट्राचे कायदे होत. आणि त्यांच्याबद्दलचा सरळ युक्तिवाद हा को ते इतर कोणत्याहि नियमांटून अवश्यमेव अधिक प्रभावी म्हणजेच सवश्रेष्ट असतात. समाजातील जे लोक कायदे करून त्यांची बजावणा करतात त्यांना सरकार म्हणून म्हणण्यांत येते. आणि (अ) ते कसे बनवावयाचे, (ब) ते बदलून घेण्याची रीत कोणती, आणि ( क) ते बनवावयाचे कोणीं, इत्या दि गोष्टी ज्या नियमांनी ठरविलेव्या असतात त्यांना राष्ट्राची घटना असें नांव असत. 3 ६. अस म्हणणें म्हणजे केवळ कायद्याच्या आधाराने निर्मिलेली लोक- व्यवस्था म्हणजे शासन संस्था असें म्हणण्यासारखं आहे. सध्यांच्या काळात समाजांतील विशिष्ट घटक परस्परांशी कस निगडित झालेले आहेत याचेच तवढॅ वणन त्यांत असून या लोक-व्यवस्थेचा विकास कसा झाला, तिच्यामुळे कोणते हेतु साध्य होतात, तिच्या कार्याचे महत्त्व काय व त्यापासून कोणते अपाय होण्यासारखे आहेत याचा *िर्देशहि त्यांत नाही.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now