एक ना धड | Ek Naa Dhad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ek Naa Dhad by वि. आ. बुवा - Vi. Aa. Buva

More Information About Author :

No Information available about वि. आ. बुवा - Vi. Aa. Buva

Add Infomation About. . Vi. Aa. Buva

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इतक गाल होत की, त्याच सृत मुळातल धुव्वट की कोर ते ओळखण आता कठीण होत. आप्पाच्या राठ पायात कोकणी वाहाणा होत्या. एकीच्या एका अगठ्याला आटलेल्या ट्वाईनचा दोरा होता. *पॉलीश ? नामक 'चकाकणारी वस्तू त्या वाहाणानी जन्मल्यापासून कधी पाहिली असेल अस दिसत नव्हत अप्पाच्या अगात अघळपघळसा कोट होता. कसा का होईना, मानव जातीच्या अगावर असल्यान केवळ त्याला कोट म्हणण भाग होत; एरव्ही झुल म्हणण अधिक गोभल असत कोटाचा रग नेमका कोणता हे या तरी वेळी ठरवण बिकट होत त्याच्या उजव्या बाहीला खालच्या भागान कोपरापर्यंत डामरा- सारखे काळे नीबर डाग असल्याच - अथात्‌ प्रयत्नान - दिसू शकत होत. कॅलरला आतून टाचण्याची राग लागली होती. वरल्या खिशात पेन्स नि टाट- पेन्सची राग लोमकळत होती. आाग्पाची हाड गालाबाहेर डोकावत होती. डोक्यावरली सरड्याची टोपी आपला वतुळाकार आप्पाच्या डोक्यावर उमटव्न बसली होती त्यात ती सव्या घट्ट होती आप्पाच्या डोळ्यावर डबल भिंग असलेला चष्मा होता एकातून ते लांबच नि दसऱ्यातून जवळच पाहात असत खर तर अलीकडे त्याच्यात भिगातल्या कोणत्या काचा कुठ बघण्यासाठी आहेत याचा डोळ्यानी गोंधळ निर्माण केल्य होता दोन्ही काचातून त्याना सारखच दिसत अग हा काचांचा दोष की डोळ्याचा ह्यावर ते विचार करण्याच मुद्दम टाळत भसत, ते बसमधून उतरले त्यावेळीं प्रथम ओलाडावयाच्या सडकेवर बस आडवी भाहे म्हणून, नतर चष्म्याची भिंग पुसायची आहेत म्हणून अन्‌ आता काहीच काम नाहीं म्हणून जागच्या जागी उभे होतं. अस आप्पाच्यान अलीकडे नेहमीच होत असे दिवसभराच्या ककष्टान, बसमधून उतरताना कराव्या लागणाऱ्या घाईमुळ ते सुन्न होऊन जात भसत. कटाचित्‌ यत्राच्या धावपळीमुळहि असेल क्ढाचित्‌ स्वतःतल्या कोणत्या तरी व्यथेनहि असेल किबा आणखी कश्ञामुळ असेल - हातातल एसखाद् काम वेगळ झाल की लगोल्ग दुसर काम हाताळण आप्पाना अलीकडे अज्ित्रात जमत नसे, दुसर काम सुरू करण्यापूवी त्यांना विचार करावा ल्यगत असे, स्वतःच्या ह्या अवस्थेला ते * म्हातारपण ? म्हणत असत. “ झ्हातारपण ? या शब्दात त्याच्या दृष्टीन फार मोठा अर्थ होता पेन्हनवर ४ । येथे जिद्द सपते




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now