नागर नीति | Naagar Niti

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
12 MB
                  Total Pages : 
192
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about श्यामकांत माधवराव - Shyamkant Madhavrav
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रकरण पहिले
नागर नीतीची ओळख
संदर, सुशोभित व टुमदार बगले, व त्यासभोंबतींचे स्वच्छ व हिरव्यागार
'तृणांकुरांनीं आच्छादलेले आवार, रेखीव बाग, तीमधील मनोहर व रंगीबेरंगी
फुलांनीं झांकून गलेलीं फुळांचीं गेप, एकजात सर्व ठिकाणीं पवित्र स्वच्छता,
वरांत पाहा की बांहेर पाहा, कुठेंही दुर्गधी, वाण, केरकचरा, दलदल, यांचा
'लवलेशही दिसणार नाहीं, अशी सर्व परे; रस्ते तर काय लखलखीत व रखींव;
कुठेही वाणीचा संपर्क नाही, कडान् कडा अगदीं साफ; एकादा प्रचंड बागेतच
बंगले वांधले असावेत असा भास होतो; बाजारदेखील किती स्वच्छ; एवढ्या मोठा
व्यापार चालतो, पण कुठेही थोंडीदेखील वाण सांचलेली दिसित नाही; या
समुद्रतीरावरच्या प्रचंड बाळवंटांत हजारी लोक जमतात, स्नान करतात,
निरनिराळ्या पदार्थांचा समाचार वेतात, पण कुठेही कागदाचा कपटा, किंबा
खाद्य पदार्थांची उरलीसुरली वाण टाकलेली द्िसित नाहीं; प्रत्येक मनुष्य
कसा उत्साही, कार्यतत्पर व आनन्दी दिसतो; किती शांतपणाने सर्व व्यवहार
चाललेले आहेत; आनंदाचा पाऊस व उत्साहाचे जणूं झेरेच पाझरतांहेत.
प्रकाशाच्या झोताने सारी नगरी देदीप्यमान झालेली आहे
आतां ही दसरी नगरी पाहा. अरसंद, अंधारे बीळ; गल्लीबोळांतून अंधार
व दुर्गंधी यांची एकमेकांना साथ चाललेली आहे; येथे रोगराईला थेमान
वालायला पूर्ण परवानगी; वरे अशीं खेंचून दाटीदादीनें बांधलीं आहेत कीं,
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...