प्राचीन भारतीय शिक्षण पद्धति | Praachiin Bhaaratiiy Shiiqsan Paddhati
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
224
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about अनन्त सदाशिव अळतेकर - Anant Sadashiv Alatekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)च
चालकमाचे वेळीं विद्यारभ प
भागवकाश्यपानां पंचचूडा अंगिरसाम् ।' (वाराह गृ. सू. ४) इत्यादि वचनां-
वरून दिसून येतें. गोक्रेक्र्पि व प्रवरक्द्रषि यांचा त्या घराण्याच्या विद्त्ता-
परंपरेशी बराच निकट संबंध होता अगर आहे असें मानलें जात असे. तेव्हा
विद्यारंभ संस्काराची उणीव प्रथम प्रथम चौलकर्माच्या वेळींच तो संस्कार
उरकन भरून काढण्यांत येऊं लागली. पुढे कांही शतकांनी विद्यारंभाकरितां
पथक संस्कारच असणें इष्ट होय असें मत बळावूं लागलें व त्याकरितां
वर वर्णन केलेला संस्कार प्रचारांत आला. ही गोष्ट बऱ्याच उशीरां झाली
म्हणून हा सस्कार गहचयसूत्रादि प्राचीन ग्रंथांत सांपडत नाही; ती अर्वाचीन
धर्मतिबंधांतच आढळतो. जरुरीप्रमाणे आपल्या धर्मांत संस्कार कसे कमी
जास्ती होत असत याचें विद्यारंभ संस्कार हे एक मनोरंजक व बोध-
प्रद उदाहरण आहे.
उपनयन
मागे सांगितल्याप्रमाणें उपतयन हा संस्कार फार प्राचीन आहे.
करग्वेदामध्यें एके ठिकाणीं (१०. १०९. ५) बह्मचाऱ्याचा उल्लेख
आढळतो व अथवंवेदाच्या दोन सूक््तांमध्यें (६. १३८; ११. ५) ब्रह्मचारी
त्याचें कर्तव्य व आयुष्यक्रम आणि ब्रह्मचर्याचें महत्त्व, या विषयांबद्दल चर्चा
आढळते. यावरून असें दिसून येतें की अथवंवेदकाळीं ब्रह्म चर्याचें महत्त्व
समाजास चांगलें पटले होतें. बह्यचर्य म्हणजे पवित्र आचरण ठवून
एकाग्र मताने जिवापाड परिश्रम करून विद्यासंपादन करण्याचा काल, अशी
त्यावेळींही लोकांची कल्पना होती. राजास जर राजकारणांत यक्ष यावें
अशी इच्छा असेल, कुमारीला जर योग्य पति आपल्याला मिळावा असें
वाटत असेल, तर ब्रह्मचर्याचे योग्य प्रकारें पालन करणें हाच एक योग्य
उपाय होय, अशी अथर्ववेदकालीं दृढ समजूत होती (११. ५. १७-१८).
इग्द्राचें देवांमधीछ प्रमुखपणही त्याच्या ब्रह्मचर्याचेंच फल होय (११. ५.
१९), व सृष्टींतोल नानाविध स्वाभाविक घडामोडी ब्रह्मचर्याच्याच अद्श्य
फलापासून होतात, अशाही कल्पना अथवंवेदांत आढळतात (११. ५. १).
स्मतिकालाप्रमाणें वेदकालामध्येही ब्रह्मचारी हा 'मंज' गवताची
मेखला घालून कृष्णाजिन पांघरीत भसे, शिरोभागी प्रायः जटाभार
User Reviews
No Reviews | Add Yours...