मानव युग | Maanav Yug

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मानव युग  - Maanav Yug

More Information About Author :

No Information available about इन्दुमती पंडित - Indumati Pandit

Add Infomation AboutIndumati Pandit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[१०] दैनिक “ सत्यवादी ''--हीं वृत्तपत्रे व शिवाय गुजराथमधील दोन गुजराथी साप्ताहिकें. मला वाटतें कीं प्रत्येक गोष्टीला कांहीं मर्यादा व सीमा असतात, व त्या गांठल्या गेल्या कीं त्यांच्या बाहेर जाणें हें मर्यादेचे उल्लंघन होय. तसें करून कार्याचा नाश करण्यापेक्षा मर्यादेच्या आंतच काम करणें किती तरी पटींनीं चांगलें असतें. कांहीं मोबदला न घेतांगेलीं कांहीं वर्षे मी पुस्तकें प्रसिद्ध केलीं अणि वृत्तपत्रांत लेख लिहीत आलें याचें कारण पृष्ठ पंचे- चाळीस वरतीं दिलेलेंच आहे. आतां मीं मर्यादा गांठली असून यापुढें असेंच चालं देणें माझ्या शकक्‍्तिबाहेरचें ठरत आहे. ज्योतिष शास्त्राच्या प्रसारार्थ व संशोधनकार्यासाठीं खचं किती झाला याची कल्पना कोणालाच संपूर्णपणे नसेल. माझे वडील, ( श्री. बाळामहाराज पंडित), चृलते (श्री. दादामहाराज पंडित, लक्ष्मीबाग, कुन्नर, चित्र पृ. १२६) आणि मामा ( श्री. राजाराम कालिया, अगस्ति कृंड, बनारस, चित्र पृ. १२६) यांनीं जें सक्रिय साहाय्य' केलें त्याचें वणन' मी करूं शकत नाहीं. तें त्रण मी या जन्मीं फड शकणार नाहीं. ... .. * पुस्तकें व वृत्तपत्रीय लेख चाल असतांनाच्या कालांत, मला जवळ जवळ, अडीच हजारांहून अधिक पत्रें वाचकांकडून आलीं. त्यांतील बहुतेक पत्रलेखकांनीं स्वत:ची पत्रिका पाठवून त्याचें विवेचन केलें जावें अक्षी इच्छा प्रगट केली होती. वृत्तपत्रीय लेखांतून आजपर्यंत आठ-दहा वेळेला मीं वाचकांना अशी जाहीर विनंति केली होती कीं, जन्मपत्रिकेबाबत मला पत्र लिहिण्याचा व भेटण्याचा त्रास कोणीहि घेऊ नये. कारण व्यक्तिगत कुंडल्या पाहण्याची व अनोळखी लोकांना भेटण्याची माझी इच्छा नाहीं व परिस्थितीहि नाहीं; तथापि पत्रें थांबलीं नाहींत. म्हणून सर्वच वाचकांना मी या ठिकाणीं, पुन्हा विनंति करतें कीं, कांहीं विशिष्ट व्यक्तिगत परि. स्थितीमुळे व या शास्त्रांतील पुढील अध्ययनाचें व संशोधनाचें काम असल्यानें, विशेषतः मेदिनीय ज्योतिष हाच माझा आवडता विषय असल्यानें कोणीहि वाचकांनीं आपल्या पत्रिका माझ्याकडे पाठव नयेत, किवा भेट- ण्याचा प्रयत्न करू नये. कारण पैसा घेऊन अथवा न घेतां, कोणत्याहि प्रकारें वयक्तिक पत्रिकेकडे लक्ष देण्याची माझी इच्छा नाहीं. पुढील अभ्यासा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now