सार्थ - ळघु वाक्यवृति | Sarth Laghuvakyavriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सार्थ - ळघु वाक्यवृति  - Sarth Laghuvakyavriti

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण बच्चाजी जोशी - Baalkrishn Bachchaji Joshi

Add Infomation AboutBaalkrishn Bachchaji Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) तेथ अभाव जरी असता । तरी उत्थानीं प्राप्त न होता । तस्मात्‌ वासनारूपें अहंता ।इचा सषप्तींत अभाव नाही ॥४ हे असो सुषप्तीची कथां । परी मृत्युकाळीं हानी नोहे सरवथा। सर्वही घेऊन बैसली माथां। अनंत जन्मींचें केळे ॥५॥ जेवीं घोकिलें जन्मवरी । न म्हणतां न विसरे तिळभरी । तेवीं वासनेमाजी सामग्री । अनंत जन्मांची अस ॥ ६ ॥ स्वरूपाहून वेगळी पडळी । तधीं पासून जीं जी क्म केली । त! ता माथा घऊन बैसळी । तया नांव संचित ॥७॥ जोवरी ज्ञान नोव्हे प्राप्त । तों काळ हें न जळे सोबत । भोगणेचि छागे अकस्मातू । जे विभागा जे क्षण ॥ < ॥ एका देहीं शत योनींचें । कर्म केलें पापपुण्याचें । तितुक एकदाचे भागा चवच । एकक भोगावें छागे 0 ९ ॥ शांतील नव्याण्णव रहाती । एक योनीसी एक घेऊन येती । तेथ शत यानी चा कर्मे होती।त्यांतीलही एक भोगासी ये ११० ऐसें अनंत जन्मींचें सांचलें । भोगा येऊन जॅ जे उरले । तितुके वासनमाज! गु राहल ।॥तया नांव संचित0॥११॥ देहा येऊन जें जें करी । तें तें क्रियमाण निरास । प्रस्तुत भागुविचा सारी । तें प्रारब्ध देहारंभक्त ॥ १९२ ॥ एवं प्रारब्ध सॉथित क्रियमाण । कतेंपणें बसर्लांसे घेऊन हेचि वासना बेसली बळाऊन। अनंत कल्पें जरी आतां १३ कल्पांतींही अभाव नसतां । या मत्य सुप्पीत कायसी वार्ता । एवं एसी वासनारूप अहता । इच्ःच नाम सूकम देह१४ ऐसिया लिंगदेह्यवांचून । स्थळदेहासी कँचें वर्तन । म्हणोनि वासनायांने जन्ममरण । पआाणिचा! हाय ॥ 14 ॥ पर्ववासनेनें देह केला । तो प्रारब्ध सरतांचि पुन्हां मेला । पुढे दुसरा देह अवलंबला । मृत्युक ळीं॥ १६ ॥ अळिका जेवीं पढील पाय । धरोने मागील सोडिती होय । तवी पुढल देह धरोनि जाय । हा देह सांडुनी ॥ १७ ॥ ऐसे अनंत जन्म नानायोनी । किती जाले कोण वाखाणी । पुद होणार तेंट्टी लेखनी । नये कवणाच्या ॥ १८ ॥ जेधवां आपुलें अज्ञान किटेल । स्वस्वरूप ज्ञान प्राप्त होईल । तेथवां'चि हे वासना (नेमेल । चरवी न नासे ॥ १९ ॥ कल्पवरी अभींत जळेना । पाणिया माजी विघुरेना । बहुत कासयासी वल्गना । सह््रधा यागेही न नेमे ॥ १२०॥ सप अ आ. वैर्थे जर्‌ तिचा अभाव असता, तर स्कूर्तीचें उत्थान | जन्मीचे जी कर्म साचलेला उरतात ता सर्व वासनेत झाल्यावर आठव स्मरला नसता. तो आठव स्मरतो, युत आहत. त्वाल सांचित असं म्हणतात. म्हणन वासनारूप अहतेचा स॒षप्तांत अभावं नाहीं. क्षी-] प्छयामाण--दहमस चऊन जे जे करितो त्यास क्रि- पेची ही गोष्ट असो; परंतु मृत्युकाळींही हिचा अभाव यमाण म्हणतात, उ हीं. ही अनंत जन्मींचें केळेलें माथी घेऊन बसली प्रारब्ध--देहाचे आरंभापासून अंतापर्यंत जॅ कर्म जसें घोकिलेलें जन्मपर्यंत म्हटले नाहीं तरी तिळभर | भोगून सरिता (किवा एका दहाच भागल्यास संचिता- विसरत शी वांखनेमध्यें अनंत जन्मींची सामग्री | टि ह कले यत त्यास भ्ारब्थ म्हणतात जमळेली आहे संचित क्रियम[ाण आणि प्रारब्ध यांचा कतेपणाचा अभिमान घेऊन हीच वासना अनंत कल्प बसली अशी जी वासनारूप अहता, हिलाच सखूक्ष्मदुंह म्हणतात सूश्मदेह्वांचून स्थूलदेह वतत नाही. म्हणून वासनेचे योगानें प्राण्यास जन्ममरण प्राप्त होतें. पुर्वीच्या वासनेने जॉपर्यंत ज्ञान प्राप्त झालें नाहीं, तोंपर्यंत इं संचित |देह उत्पन्न हातो; तो प्रारब्ध सरतांच मरतो. पडे मेल्या- जळावयाचें नाहीं. तें जेव्हां जेव्हां जस जसं वांट्यास वर दुसरा देह धरितो. जशी कीड पुढचे पाय धरिते आहे तसें तसें तेव्हां तेव्हां भोगिलेंच पाहिजे. एका दे- | तॅक्हा मागच पात सोंडिते, तशी वासना दुसरा देह धारिते हात शंभर योवींचें पापपुण्यात्मक॒ कम घडत इतक तेव्हां मागला देह सोडते, याप्रमाणें अनंत योनीत भनंत एकदाच भोगास येत नाहीं, तर त्यांतील एकेक भोगावे | रम होतात. त्यांची गणना करितां येत नाहीं.' जेव्हां लागतें. एका देद्दी केलेल्या शंभर योनीच्या कमापेकी आपलें अज्ञान नाहीसे. होईल, व स्वस्वरूपाच ज्ञान होईल तेव्हांच ह वासना नाहीशी होईल, येरव्ही ब्ह्यव« भि भले असतां, बाकी नव्याण्णव चानाचे कर ची नाहीं. या वासनेस कल्पपर्यंत जरी अम्नींत घातले राहिलें. एका योनींत एक योनीचे कर्म भांगात आहे ता तरी ती जळावयाची नाहीं. तसेंच तीस कल्पपर्यंत त्या योनींत पन्हां शंभर योनीचे कर्म होईल, त्यापिका पाण्यांत ठेविलें तरी ता वितळावयाची नाहीं. फार एक योर्वांचें. भोगास येऊन बाक नव्याण्णव यानाची काय सांग, हल घालविण्याकरिता ज्ञानावाचून ह- कम शिल्लक रहातील, याप्रमाणें भोगास येऊन अनंत, जारों उपाय केले तरी हो. नाहीशी होणार नाही; डच कल द्दीं स चित--स्फत स्वरूपापासून जव्हा वगळा झाला तेव्हांपासून जीं जीं कम केली तो. ता माथा घऊन बसळी, याला साचत म्हणतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now