वासंतिका | Vasantika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vasantika by भाळचन्द्र - Bhalchandra

More Information About Author :

No Information available about भाळचन्द्र - Bhalchandra

Add Infomation AboutBhalchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न्स . देशांतरच करावं लागेळ ! अंक पहिला. ११ श्रीकू०१--त्‌ म्हणतेस तें बरोबर ! पण याहूनही खान्नीलायक असं कांही आहे ठुला ठाऊक ! 8 कोकि ०1--याहूनद्दी खात्रीलायक तें काय बाई असणार * वीर- रायमहाराजांना भेटायला आले, नि त्यांचा आवाज ऐकूं आला, कॉ कांहीं तरी निमित्त काहून महाराजांजवळ जाणं, तिथंच घटकानधटका घुटमळण, तसंच ते गेले की, अगदीं दृष्टिआड होईपर्यंत त्यांच्याकडं .एकसाररख आदरतेनं पहाणं ! ही जर खऱ्या प्रेमाची लक्षणं नव्हेत, तर बाई. दुसरीं - कोणती असणार * श्रीझ०१--बश्स-झाली माझी खात्री ! प्रेमाच्या जाळ्यांत तीं सांप- डर्ळी ह खास ! तरीच आमची डाळ अद्याप शिजत नाहीं 1! .अस्सँ-- अस्स! ठीक आहे ! कांही हरकत नाही ! पण कोकिळे 1-प्रिये ! ठुझ॑ मला या कामांत सहाय्य पाहिजे !-ते. मिळेल तर अकलेनं * रंकाचा राव ' कसा होतो, हें जगाच्या निदशनास मी आणून : देईन. ! पण. तुझ्या साहाय्यावर माझी .सगळी मदार आहे ! तुझं ब्िनमोल साहाय्य न मिळालं आणि या वीररायालाच त्या सटवीनं माळ घातली तर आटोपला. ब्याजार ! कोकि०:--पण बाई, मीं का नाहीं म्हटलं ! 3 श्रीकू०1--बाबांना स्वासिद्रोहाच्या . संशयावरून जन्मभर. अटकेत ठेवणाऱ्या त्या प्रतापरायाच्या काय्यांला-ह्या वीररायाला-राजपदावर आरूढ झालेला पहायचं !1-राजा म्हणून वंदन करायचं, ! , त्यापेक्षां. या . केरळदेशाला-माझ्या या जन्मभूमीला-रामराम ठोकलेला काय वाईट १--- पण तें कांहीं नाही ! वासंतिका साझी झालीच पाहिजे. कोकि०:--पण माझी का बाई ना आहे १ काय-काय करायचं तें गडे सांगा लवकर ! अनं न केलं तर--- . श्रीकू ० :--तूं मनावर घेतल्यावर काय नाहीं करणार १ तेव्हां सध्यां इंतॅ- कन करायचं, कीं सवतीमत्सर क्षणभर बाजूला ठेवून संधी मिकी रे मिळाली, की वासंतिकेजवळ माझी स्तुतिर्तोत्र गायची; क्लच त्या वीररायाचा होईल तितका कमीपणा दाखवायचा. आणि हद सगळं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now