हिंदु समाज दर्शन | Hindu Samaaj Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिंदु समाज दर्शन  - Hindu Samaaj Darshan

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण बळवंत भोपटकर - Lakshman Balvant Bhopatakar

Add Infomation AboutLakshman Balvant Bhopatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मुसलमानांच्या स्वाऱ्या; कत्तली ब लूट दै स र आहे अ. ची ची टीच. अनि चि. अ अ नट चि, अ रन कीच. शा टी कि. तून जाण्यास मार्ग नाही इतक्या प्रेतांच्या राशी शहरभर पसरल्या. हिरे, माणके, मोत्ये, सोने, चांदी वगरे लूट किती जमा झाली ह्याची तर गणतीच नाही. तयम्‌र हघास ही हकीगत समजली तेव्हा तिजबद्दल त्यास काहीच वाटले नाही पकड, लूट व मारहाण ह्याशिवाय कोणास कांही सुचेना प्रत्येकाने निदान पचवीस गुलाम पकडून आणिले सवं दिल्ली शहर ओस पडले पधरा दिवस दिल्लीत राहून नतर त्याने स्वदेशी गमन केले (१ जानेवारी १३९९) हिदुस्थाना- तील कलाकौहाल्याने चकित होऊन त्यान इकडचे पकडलेले बहुतेक लोक व कृशल कारागीर स्वदेशी नेले परत जाताना रस्त्यात त्याने मिरत शहरावर फौज पाठविली तयमूरच्या फौजेची तेथील लोकानी थट्टा केलेली त्याच्या कानी येताच तो स्वत तेथे गेला दिल्लीचाच प्रकार येथेही घडून आला विस्तव व तलवार याचा प्रलय त्याने सर्व देशावर परत जातानाही चालविला पुढे तयमर हरद्वारवर गेला तेथे गोम्‌खातून गगा पडते ही आख्यायिका एकून त्याचे पित्त खवळले आणि त्याच्या समजतीबद्दल हरद्वारच्या लोकास चागलीच अहदल घडली लाखो लोकास त्याने यमसदनास पाठविले इस्लामच्या एकनिष्ठ सेव- कानी ओझीच्या ओझी लूट पदा केली तयमूरने मोठ्या समारभाने परमेदवराची आभारपूर्वक प्रार्थना केली, आणि गुडघे टेकून आनदाश्रूंच्या भरात बोलला “देवा हिदुस्थानातील माझी कामगिरी त्वा सिद्धीस नेलीस दोन गोष्टी- साठी मी येथे आलो. एक काफर लोकाशी लढून परलोकसाधन करावे आणि दुसरी सप्त लटून रजीक साधावा धर्माकरिता लूट करणे हे मुसलमानांचे बाळकड्‌ आहे. '' यानतर नगरकोट व जम्मू शहरे लुटून व लाहोर काबीज करण्यास सन्य पाठवून १३९९ च्या मार्चमध्ये तयमूर हिमालयाच्या बर्फाळ खिडीतून आला तसा हा हा म्हणता नाहीसा झाला नमुलमानी रियासत, भाग १ १७४-१७८ क म ब क अ र चे आच आचि च. / टी ची पिटी. आ चटचट टच तयमरच्या स्वारीची पद्धत तयमूरलंग एकाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील सवं लोकापासून सपत्तीची दरडावून मागणी करी, नतर ती लुटून आणण्यास आपली फौज पाठवी व सर्व लोकास पकडून तो एके ठिकाणी जमा करी अशा लोकातून करागीर व विद्वान्‌ असे जे कोणी असतील त्यास वेगळे काढून राज्या- तील एकाद्या प्रदेशात वसाहत करण्यास पाठवी इतराचा जीव घेऊन त्याच्या शिराचा एक मोठा ढीग शहराबाहेर रचण्यात येई. बगदाद शहर घेतले त्या वेळेस अशा शिराचे मनोरे १२० झाले होते केव्हा केव्हा जिवत माणसास चुन्याने आणि विटानी चिणून त्याचा तट बाधण्याचे काम तय- मूरचे कृशल कारागीर करीत “मोगल लोक येत, नासधूस करीत, जाळीत, कत्तल करीत, लृटीत व निघून जात” या एका वाक्यात तयमूरच्या सर्व स्वाऱ्याची हकीगत येते (पृ. १८०-८१) मर म म बाबर --फत्तेपूर शिक्रीच्या लढाईंत वीर- श्रीने उन्मत्त होऊन रणागणात सापडलेल्या रज- पुताची शिरे कापून मुसलमानानी त्याचे ढीग रचिले या जयाचे द्योतक असे गाजी” हे नाव बाबरने आपणाला घेतले आरबी भाषेत गाजी दहाब्दाचा अर्थ काफराचे पारिपत्य करणारा असा आहे म मर . औरंगजेब --सौर मानाचे वर्ष अकबराने सुरू केले होते, ते अग्निपूजकानी शोधून काढल्या- मुळे अशास्त्र आहे या सबबीवर औरगजेबाने बद करून चाद्रमान वर्षाची सुरवात केली मूर्ती- पूजच्या डामडोलाचे ढोग बद करण्याकरिता एक मुल्ला त्याने नेमिला, आणि अम्मल बजावणीकरिता त्याच्या हाताखाली घोडे- स्वाराची मदत दिली १६६९ हे वर्षं हिंदूच्या छळाचा पहिला आरभ होय त्या वर्षी त्यास विशेषत अशी खबर लागली, की बनारस व इतर ठिकाणचे ब्राह्मण आपला धर्म मुसलमानां- सही शिकवीत आहेत. लगेच त्याने बनारस




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now