महाराष्ट्रांतीळ राष्ट्रवादाचा विकास | Mahaaraashtrantil Raashtravaadaachaa Vikaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
274
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नव्या युगातील नव्या जाणिवा दै
नी ग आ आ आ मी
एकजिनसीपणा व एकजट यांचा लवलेदहि नव्हता. परधर्मीय आक्रमगाविरुद्ध
जरी त्यांनीं संयुक्त आघाडी उभारली असली, तरी त्यांच्या ठिकाणीं
धर्मनिट्ठेपेक्षा आत्मसंरक्षणाची आगि संस्कृतिप्रेमापेक्षां वैयक्तिक हितसंत्रधाची
भावनाच प्रबल होती. त्यामुळें मुसलमानांच्या जोरदार चढाईपुढे' मोठमोठ्या
बलाढ्य हिंदू राज्यांचाहि टिकाव लागला नाहीं.
महाराची भौगोलिक व सामाजिक परिस्थिति इतर प्रांतांहून जरा
निराळी होती. म्हणून येथील लोकांना मुसलमानी आक्रमणाची लाट परतविण्यांत
यद्य मिळाले. तेराव्या द्यतकाच्या उत्तराधात महानुभाव आणि वारकरी हे
दोन धमैपथ उदयास आले; आणि चक्रघर-ज्ञानेश्वरांसारख्या महाभागांच्या
पुण्याईमुळे महाराश्रुंत एक स्वतंत्र वाढ्मयीन व सांस्कृतिक परंपरा निमाग झाली.
प्रादेशिक भाषेच्या अभिमानामुळें व उपासनेमुळें सामाजिक ऐक्याला हळुहळू
आकार येऊं लागला. भक्तिसंग्रदायांतील उदारतेच्या, समतेच्या व बंधुमभावाच्या
भूमिकेमुळे सामाजिक जीवनांतीळ फुटीर प्रवृत्तींना अंदातः आळा बसला.
त्यानंतर तीन साहेतीन द्यतके जरी दक्षिगेत मुसलमानांचा अंमल चाळू होता,
तरी येथे ते अगदींच अल्पसंख्य असल्यानें जुन्या सताधारी वगांशीं त्यांना
वारंवार जुळते घ्यावे लागले. इतकेच नव्हे तर त्यांच्यांतील दुपळीचा फायदा
घेऊन येथील सरंजामदार वर्ग उत्तरोत्तर जास्त प्रबळ होत गेला; आणि त्यांतूनच
पुढ मराठेशाहीची स्थापना झाली. शिवाजीच्या कतेत्वामुळें भाषिक व प्रादेशिक
ऐक्याला राजकीय स्वायततेची जोड मिळाली; व आजच्या अर्थाने जरी
लोकांत एकराट्षैयत्वाची जागीव निर्माग झाली नाहीं, तरी मराठी राज्य,
महाराटरवर्म यासारख्या नव्या संज्ञा रूढ व सर्वमान्य झाल्या.
पेशव्यांच्या अमदानींत स्वराज्याची साब्राज्यांत परिणति झाली. मुळख-
गिरीमुळे इतर प्रांतांतील संपतीचा ओघ हळुहळू महाराष्रकडे वळला.
समाजांतील सर्वच थरांत थोडेंबहुन चैतन्य सळसळू लागलें. मराठेशाहीच्या
वाढत्या पसार््यामुळें ग्रामजीवनाची जुनी ठराविक चाकोरी सोडून स्वतंत्रपर्णे
कतुत्व गाजविण्याची पुष्कळांना संथि लामली. काॉंकणांतील ब्राह्मणांनी
रणांगणांत समदोर गाजवून हिंदुस्थानच्या राजकारगाचीं सूर्रे हातीं घेतलीं.
मावळांतील शेतकरी शिलेदार बनले; आणि दिछीच्या दिशेनें त्यांनीं दौड
User Reviews
No Reviews | Add Yours...