लोक - जीवन | Lok Jivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lok Jivan by काकासाहेब काळेळकर - Kakasaheb Kalelkar

More Information About Author :

No Information available about काका कालेलकर - Kaka Kalelkar

Add Infomation AboutKaka Kalelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्‌ 3३% नसो नारायणाय पुरुषोत्तमाय अच्च आशयाच्या समाज-पतेवकाचा हा ध्यान-मंत्र आहे. मनुष्य- समाजाच्या धामिक अपासनेची आवूनिक, शास्त्रशुद्ध आणि अत्यंत अन्नत अशी पायरी वरील मंत्रामध्ये व्यक्‍त होते. नारायण म्हणजे मनुष्यसमाजाच्या हृदयीं वास करणारें अंतर्यामी परमात्मतत्त्व. याची व्युत्पत्ति अशी आहे. नर म्हणजे मनष्य; यांत स्त्रोपुरुषादि सवं आले. या सर्वांचा त्रिकालव्यापी असा जो समूह अथवा समाज त्याला नार असें म्हणतात. नार म्हणजे समस्त मतृष्य- कोटी, मानव्य. मागे होअन गेलेले, आज असलेले व पुढे होणारे सवं मतृष्यप्राणी ज्याच्यामध्ये अंतर्भूत होतात अश सनातन म'नृष्यजातीला नार म्हणतात. हें नार ज्याचं अयन म्हणजे आश्रयस्थान झाले तो, मनृष्यहृदयांत अबंड व्यक्त होणारा परमात्मा, नारायण या नांवाने ओळखला जातो. या विदवामध्ये जें कांही जडत्व भासतें तें नरवर आहे, निःसार आहे. सारखूप, सनातन, शुद्ध आणि नित्य आणि म्हणूनच अन्वेष्टव्य, मृग्य आणि प्राप्य असें जें नारायणतत्त्व त्यालाच जीवनाचे ध्येय करावें, त्याच्यासाठीच आणि त्यांतच जगावें. अशी दुढ निष्ठा ठेवणारा बलवान युवान भक्त सत्याग्रही प्रल्हाद हा नारायणाचा अपासक असल्याने नारायण या नांवाबरोबर सत्याची वौीयंयुक्त अनन्य अपास- नाहि ध्यानांत येते. प्रत्येक नराने म्हणजे स्त्री-पुरुषाने जीवनसाधनेच्या दारं अंतीं नारायणखरूप व्हावयाचे आहे असें प्राचीन व अर्वाचीन डे भै




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now