भारतीय पशू ४ | Bharatiya Pashuu 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भारतीय पशू ४  - Bharatiya Pashuu 4

More Information About Author :

No Information available about शकुंतळाबाई पोंक्षे - Shakuntalabai Ponkshe

Add Infomation AboutShakuntalabai Ponkshe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भारतीय पशू ८-8: [(&--) प्रकरण पहिले पशुसाध्े आपल्या देशाच्या संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग पद्म या स्वरूपाचा आहे. गाय, घोडा, कुत्रे, मांजर हे मनुष्यवस्तींत राहणारे पद्य. होत. गाट आणि घोडे आपण पाळलेले असतात. कांहीं कुर्री आणि मांजरेहि तर्शीच असतात, तथापि तीं पुष्कळशी मोकार्टाह असतात. पुष्कळसे पशू मनुष्यवस्तीपासून दूरवर रानावनांत राहतात. त्यांपैकीं कांहीं आपल्या शेतीला उपद्रव करतात. हरणे, ससे, उंदीर, घुझ्ी हे असे उपद्रवी पश्यू होत. यांशिवाय कोल्हे, कुत्र, वाघ, सिंह असे आणखी कांहीं पद्चू आहेत. ते हारिणादि उपद्रवी पशूंचा संहार करणारे आहेत. शेतीचा सांभाळ करण्याच्या दृष्टीने या सर्व पह्यूंच्या स्वभावाविषयी माहिती असणे अव्यय आहे. अशा ज्ञानाचा आणखी एक उपयोग आहे तो स॒ष्टीविषयीं यथाथ कल्पना येणें हा होय. स्थावर आणि जंगम असे जीवसृष्टीचे भाग सहजच लक्ष्यांत येतात. त्यांपैकीं जंगमांत पशूंचा समावेश होतो. स्थूलमानाने पाहिलें तरी शंभर जातींचे पश्च भारतांत सहज आढळतात. या शंभर जातींचे असे दहा गट पडतात कीं एकेका गटांत साधारणतः दहा जाती असून त्या एकमेकींपासून फारश्या भिन्न नाहींत, परंतु इतर गटांतल्या जातींपासून पुष्कळ भिन आहेत. एका गटांत माकड आणि कपि हे पद्यू असे आहेत कीं त्यांचं माणसारीं साम्य बरंच आहे. इतरांपेकीं उंदीरबिंदीर या गटांतल्या जातीचें माणसाशीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now