कटु कर्तव्य | Katukartyavya.

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Katukartyavya. by माधव काशिनाथ आगाशे - Madhav Kashinath Aagaashe

More Information About Author :

No Information available about माधव काशिनाथ आगाशे - Madhav Kashinath Aagaashe

Add Infomation AboutMadhav Kashinath Aagaashe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व आ अंक २ ला. करतो. पेशंट त्याला “नाही, मी आजारी चाही, ' अशीं उत्तरें देतो. ) मगं तुम्हांला होतंयू तरी काय 1 उ परदाट!-नाही, मी आजारी नाही. तर माझ्या बायकोचे डोळे बिघडले आहेत. डॉक्टरः-मग हें आधीच कां नाही सांगितलंत ! माझ्याजवळ बायकांना औषध नाही. बाकी तुम्हांला सांगतां कीं तिचं डोळ्याचं दुखणं, हें निव्वळ ढोंग आहे. हल्ली गांवांत ट्रेगावरावर पुरुषांची नजर विषारी होण्याची सांथ आली आहे. असल्या सांथीनं झपाटलेल्या पुरुषाची आणि र॒खाद्या खीचा नजरा- नजर झाली कीं, ती खत्री आंधळी होते. खरी नव्हे ह्ये, प्रेमानं आंधळी होते. असलाच कांही तरी तुमच्या घरीं प्रकार असेल नाही १ माझ्याजवळ चाला फार जालीम ओषध आहे, पण तें मी देऊं इच्छित नाहीं. ( इतक्यांत डॉक्टर करुणेश प्रवेश करतो. ) डॉक्टर करुणेदाः-वेड्या, आज फ्री हिस्पेन्सरींत काय गोंधळ उडाला आहे, त्याची तुला कल्पना आहे का ! डॉक्टर कातिकेयः-काय, काय झालं? एखाद्या वाईचा नवरा द्वय मेला होच ! तिला म्हणावं पुनर्विवाह कर. डॉक्टर करुणेदाः-ए मूर्खा, काय भलभलतं बडबडतोस !? अरे, सरदार बरर्णचंद्र शार्यसागर, आपल्या कोचमनकरितां आषध पाहिजे म्हणून माझा शोध करीत फ्री डिस्पेन्सरींत आले होते, तेथेंच त्यांना प्रेग झाला आणि चार तार्सा- . च्या आंत त्यांचं प्राणोत्कमण झालं. डॉक्टर कातकेयः-अरे अरे अरे अरे ! बरं मग पुढें ! डक्टर करुणेहाः-पुढें काय १ आपल्या स्वयंसेवकांनी त्यांच्या शेव- टच्या इच्छेप्रमाणें त्यांना त्यांच्या श्मशानांतील छर्रीत नेऊन पुरलँ आहे. डॉ क्टर कातिकेयः-ते स्वयंसेवक कुठें आहेत ! डॉक्टर कढठणेशः-ते त्यांचा प्रेतावाथे उरकून परत आले, आणि लगेच दोघेही प्लेगनं लागले. सध्यां ते बेशुट्ू स्थितींत इस्पिताळांत आहेत; पण बाहेर जाण्यापूर्वी त्यांनीं मळा एक पच लिहून ठेवलं होतं, त्यावरून सर्व हइकी- कत समजून आली. हें पह्य तें. पत्र.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now