अर्थव्यवहार | Arth Vyavahaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
300
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ब्न्न्रैटैननन
ध्येय ठरूं पाहात आहे. हें ध्येय गांठावयाचें झालें तर भांडवलवादी व समाजवाद
अर्थपद्धतींचा योग्य समन्वय साधला पाहिजे. अशा पद्धतीसच संमिश्र अर्थ-
व्यवस्था ( ४५४२८० ८८०0०100१7 ) असें म्हणण्याचा प्रघात पडला आहे. तूते
तरी हिंदमध्यें ही अर्थव्यवस्था जनहितकारी ठरेल. अशा भूमिकेवरून राष्ट्राच्या
आध. क. क. 3 के
अर्थव्यवहारांतील तत्त्वांचे विवेचन येथें केलें आहे.
खमिश्र अथेव्यवस्था म्हणजे काय ?
संमिश्र अथव्यवत्या म्हणजे जंत समाजांतील कांहीं उत्पादनसाधनें सरकारी
मालकीची व कांहीं खाजगी मालकीची असून, एकंदर अर्थव्यवस्थेचें मागेदशन
समाजाचें जास्तीत जास्त हित साधावयाचे हा मध्यबिंदु कल्पून करावयाचें असें
सरकारचें थोरण असतें, ती अर्थव्यवस्था. एकोणिसाव्या शतकापर्यंत विशुद्ध
भांडवलवादाचा हिरीरीनें पुरस्कार करणारीं इंग्लंड-अमेरिका-आदि राष्ट्रॅ
देखील ह्या शतकांत संमिश्र अथेव्यवस्था हीच योग्य असें म्हणूं लागलीं आहेत.
इंग्लंडमध्यें परवांपरवांपर्यंत अधिकारारूढ असलेल्या मजूरसरकारनें तर या
बाबतींत पुढाकार घेऊन वीज, खाणी व वाहातुकींचीं साधनें सरकारी मालकीचीं
केलीं आहेत, व राष्ट्रांतील एकंदर आर्थिक व्यवहारावर सरकारी नियंत्रण हृढ
केल आहे. अमेरिकेंत ((7.9. .) अद्याप पोस्टाशिवाय इतर धंदे राष्ट्रीय मालकीचे
नाहींत. पग १९३० सालानंतर आलेल्या आर्थिक मंदींत त्या राष्ट्राचादेखील
विशुद्ध भांडवल्वादावरील विश्वास उडून तेथ सवे आर्थिके व्यवहारांवर सरकारी
नियंत्रण घातलें गेलें आहे. तें परिपूणे नसेल, पण जेथ तत्पूवी सरकारी
नियंत्रणाची कल्पनादेखील सहन करवत नव्हती, तेथें असें नियंत्रण अवदय
आहे, अशी व्रिचारसरणी वळावली आहे. सन १९३० सालीं भरपूर उत्पादन
असतांना व एकंदर चलनविस्तार पुरेसा असतांनादेखाल, भांडवलदारांना
आपले कारखाने उत्पादित वस्तूंचा पुरेसा उठाव होत नाहीं म्हणून कायमचे
बंद तरी करावे लागले, किंवा वर्षांतून कांही महिने बंद ठेवण्याची पाळी तरी
आली. त्यामुळें बेकारी वाढली व पुष्कळशा लोकांना अर्धपोटी राहण्याची पाळी
आली. अशी स्थिति असतांना कांहीं कांहीं देशांत भाव फायदेशीर येत नाहींत
म्हणून जादा उत्पादनाचा नाश करण्यांत आला. लक्ष्मी व अवदसा या दोघींचे
User Reviews
No Reviews | Add Yours...