समाजसुधारणेच्या कित्येक बाजू | Samajsudharnechi Kiitake Baju.

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समाजसुधारणेच्या कित्येक बाजू  - Samajsudharnechi Kiitake Baju.

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ण वि १९ समाजसुघारणेच्या कित्येक बाजू, [निबंध धर्माच्या इतिहासाकडे पाहिलं, तरी सुद्धां वरील सिद्धांताची प्रतीति. येणार आहे. अतिप्राचीन काळचे ने क्रेदादि ग्रंथ, ते इतके शुद्ध व उत्तम तऱ्हेनं रक्षिले गेले आहेत कीं, त्यांत यात्किचित्‌ शब्द काय, पण रखामात्रेचाही फेरफार न होतां, अतिप्राचीन काळी जसें त्यांचें स्वरूप होते, तस तं अविकृत ठेविण्यावैषयी हिंदुछोकांचा केवढा तरी कटाक्ष ! आज हजारों वर्षे गेली, छापखाने नाहींत, शाळा नाहींत, सरकारी आश्रय नाहीं, पुस्तकालय नाहींत, तरी काशीपासून रामेश्वरापर्यंत भटग्वे- दादि वेदमरंथांचें सर्वत्र एकच रूप; आणि आतां तेंच स्मतींचे पहा. शकडो स्मृतीत निरानेराळे पाठभेद; त्यांत निरनिराळ्या स्मति, व त्यांत निरनिराळे फेरफार. तात्पर्य, वेदापेक्षां स्मृतीत अधिक फेरफार व त्यापेक्षाही पुराणांमध्ये जास्ती. पुराणांत तर दोन हजार वर्षीपासून स॒त्यनारायणाचे कथेपर्यंत सारखे फेरफार वगैरे होतातच आहेत. तीच गोष्ट धमपंथाची ध्या. निरनिराळ्या महर्षींनी, पंडितांनी व विद्वानांनी वैदिक धर्मात मोठमोठे फेरफार केले आहेत. पणं ते सप. हळू हळू होत. गेल्याकारणानें ते सावेत्रिक व बहुजनसंमत झाले आहेत. प्रथमतः चरटवंदाचें अवलोकन केलं, तर त्यांतील अग्नि, वरुण, द्यावा- पृथिवी, रुद्र) मरुत्‌ इत्यादि शँकडो देवता. तात्पये, हा स्तोन्नकाळ त्यानंतर छागले कमंकांड; ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मणादि अनेक ब्राह्मणमरथ. छाठ्यायन, आपस्तंब, द्राद्मायन, इत्यादि शेकडों सूत्रकारांचे ग्रंथ पाहिले, तर त्यांत ओतःप्रोत भरलेळें कर्मकांड. नंतर पहावे ता उपनिषदू काळ. त्यांत पहावें, तर खवा, बहे, अभि, होता, ठपवक्ता, इत्यादि कमेकांडांतील पदार्थांचें अध्यात्मपर विवेचन. असो नंतर पहावे तों पुराणाचा भक्तिमाग. ब्रह्मा, विष्णू, महेश, शिवपार्वती दामोदर, परशुराम, कृष्ण, गणपाते इत्यादि देवतांचे हँ मन्वंतर निरा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now