रहस्यनिरीक्षण | Rahasayanirikshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रहस्यनिरीक्षण  - Rahasayanirikshan

More Information About Author :

No Information available about गोविंद सुत - Govind Sut

Add Infomation AboutGovind Sut

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शध संकल्प तरी आपला कसा व कोण म्हणणार : मग हा बद्ध सुती करणारा, पण स्वरूपतः (त आला कोटून १ “मूळ संकल्प तों अधांतरी मोकळा असलेला हा संकल्प अंत:करणात हरिसंकल्प । मूळ मायेमधील साक्षेप । जगदंतरीं तेचि रूप । देखिजे तें ” (दास. २०-४) अथीत्‌ अखिल जगदतरींचा संकल्प हरीचा आहे असें एकदा ठरलें, म्हणजे गोता सांगण्याचा संकल्प श्रीकृष्णाचा नव्हे, तसा गीतारहस्य कर्मपर सांगण्याचा संकल्पही लो. मा. चा नव्हे, तर मग रहस्यीनरीक्षणाचा संकल्प तरी आमचा म्हणण्याला आम्हाला काय आधिकार १ मग गीता, रहस्य आणि निरीक्षण थांचा हा झालेला विलास कोणाचा १ ऐका ! “ अवघा बेले चाले हरि । ज्याची कथा तोंची करी ॥ १ 0 होऊनीयां श्रोता वतत । करी आपुली आपण कथा ॥ ९ ॥। विश्वरूप परीपूर्ण । अवघा एकचि नारायण । विनवी रमावहभदास । अवघा हरीचा विलास” ! अशारीतीनें हरीच्याच संकल्पानें गीता, रहस्य व निरीक्षण याचं आवाहून होऊन शेवटीं हरींच्याच संकल्पात विसर्जन झाल्यावर गुणदोषाला अवकादाच नाहीं, व निरीक्षण तरी समर्पण कोणी कोणाला करावें, हाही प्रश्न उरत नाहीं | उलट “आवाहन आणि विसर्जन । हेच भजनाचे लक्षण * (दास. २०-८ ) अस- ल्यासुळें या गीता,रहस्य, व निरीक्षणाच्या हारिसंकल्पात्मक आवाहनविसजे- साय हरींचें भजन हन अनायासें अंतःकरणांतील अहममत्वाचा संकल्पही आपोआप हरिरिपच झाला! अशारीतीने अंतःकरणातील संकल्प हरिरूप होऊन अंतःकरण मोकळें झाल्यावर त्या मोकळ्या जागेंत कब्याचा संग्रह करावयाचा १ “रिता ठाव या राघवावीण नाहीं * ! अशी जर वस्तुस्थिति आहे, तर अंत्यीम तरी हरीवांचून रितें कसें र॒द्दाणार 1 अथात्‌ अंतर्यामाँचा संक- हपच दरिरूप झाल्यावर संकल्पातीत असलेला हृदयस्थ परमात्म! श्रीहरि ! याचेच चिंतन तदरूपत्वानें अखंड करावें, आणि त्याच्याच संकेतानुरूप होईल तो लोकसंग्रह “ न मम * नें कृष्णार्पण करून “ सदासवदा मोकळी श्शत्ति ”” ठेवावी, हच योग्य नव्हे काय १ बोला तर, पुंडलीकवरदे हरिविट्ठल! ! मिति कार्तींकशद्ध प्रतिपदा. ) आपला सर्वांचा दासाचुदास दीपावली, शके १८३९ गोविदसुत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now