भोजराजा आणि कालिदास | Bhojaraaja Aani Kaalidaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
110
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कालिदासाचे चरित्र शण
जाणलें आणि आपल्या जवळच्या सेवकांस सांगून त्या मुलास
त्याने खालीं उतरविले व त्याच्या इच्छेप्रमाणे प्रथम त्याचीं गुरं
धरून आणविलीं व त्याच्याबरोर घरीं जाऊन त्याच्या बापाची
भेट घेतळी' तेव्हां त्याला कळलें कीं; हा ब्राह्मणाचा पुत्र असून
मूहपणायुळे आईबापांचा नावडता आहे. नंतर प्रधानपुत्रानें त्याला
त्याच्या आईइबापांजवळून मागून घेतलें आणि त्याला राजपुत्रा-
प्रमाणे बागण्यास शिकवले. त्याच्यासाठीं नवीं चाकरमाणसें
टेविलीं व हा ' ब्रह्मदेशांतील राजपुत्र आहे १ असें त्यांना म्हणा-
वयास शिकविले. नंतर त्याला घेऊन तो प्रधानपुत्र आपल्या
नगरास आला व बापास भेटून ' हा ब्रह्मदेशांतील राजपुत्र
आहे, असें त्यास सांगितलें. प्रथानानें त राजास कळविलें आणि
भावी जामाताची व त्याची भेठ करविली. जामाताचें उत्तम
स्वरूप पाहून राजास आनंद झाला आणि त्यानें कन्येच्या लम्नाची
तयारी करून एका सुदुहूर्तावर त्याचें लग्न लाविलें. पुढें रात्री जेव्हां
त्याला राजकन्येच्या महालांत पाठविलें, तेव्हां तेथें तो एकटाच
असल्यामुळें गांगरला आणि * आतां कसें करावे!' म्हणून विचारांत
पडला: सगळा दिवस लग्नाच्या गडबडींत गेल्यामुळें त्याला निद्रा
तर फारच येत होती. मूळचा तो गरीब ब्राह्मणाचा अज्ञान घुलगा
असल्यानें तेथील ऐश्वर्य पाहून तो घाबरला आणि तेथें जी उत्तम
प्रकारची शय्या तयार करून ठेविली होती, तिच्यावर न निजतां
तो एका कोपर््यांत जाऊन डोक्याचा मंदील उद्चाखालीं ठेवून
आनंदानें घोरत पडला: पलंगावर निजल्यास कोणी रागें भरेल, हा
विचार त्याच्या मनांत उद्भवला होता. त्याला झोप लागतांक्षणीं तो
इतक्या मोठ्याने घोरूं लागला कीं, तें ऐकूनच भीती वाटली असती.
User Reviews
No Reviews | Add Yours...