अंकगणिताचा मूळ पीठिका | Ankaganitaachaa Mool Piithikaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
292
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
गंगाधर शास्त्री फडके - Gangadhar Shastri Fadake
No Information available about गंगाधर शास्त्री फडके - Gangadhar Shastri Fadake
विष्णु सुंदर - Vishnu Sundar
No Information available about विष्णु सुंदर - Vishnu Sundar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंकसंख्या लेखन वॉ सन.
ण्
'७सत्तावन,
४ एकशे चार.
०एकश्े दहा,
€ दोन हजार तीन अब्येचाळीस.
६पंघरा हजार नऊ सहा.
०1 ४एक लक्ष सत्यायद्ीं हजार चार.
८! «छतन्तीसलक्ष सत्याण्णव हजार दोनशे
पंचायर्शी.
११. १ यांत सत्तावन हा अंकर दाखविला आहे. याचा अर्थ (५)
प्रमाणे पांच दशक आणि सात आहे. ' यामुळें पहिल्या पुरुषाने आपलीं
सर्व बोटें पांचवेळा मोजून, त्यावर सात बोटें अधिक मोजिलीं आहेत.
दुसऱ्या पुरुषाची पांच बोटें, आणि पहिल्या पुरुषाचीं सात बोटें उंच
केल्याने, हे दाखवितां येते. २ यांत एकशे आणि चार हा अँक दारब-
विला आहे. हा अँकर (९) प्रमाणे दहा दशक आणि चार इतका
आहे. यामुळें यांत दुसऱ्या पुरुषाने आपलीं संर्व बोटें एकवेळा मो-
जिलीं आहेत, हें तिसऱ्या पुरुषाने एक बोट उंच केल्याने दाखवितां
येत ; परंतु दुसऱ्या पुरुषाने फिरून मोजावयास आरंभ केला नाहीं,
काँ कीं, पहिल्या पुरुषाने दहापर्यंत मोजल्यापावेती तो एक बोट उंच
करित नाहीं, आणि या दहांतून केवळ चार मात्र मॉजिले. जेव्हां
पहिला पुरूष ते दहा मोजितो, तेव्हां दुसरा पुरुष एक बोट उंच क-
रिता. आणि पहिला पुरुष फिरून आरंभ करायास तयार असून, त्याणें
कांहीं बोटें वर केलीं नाहीं, आणि जो अंक याप्रमाणे निघाला तो
अकरा दशक, किंवा दहा दशक आणि एक दक्षक, किंवा एक शतक
आणि दहा. हा पक्ष वरचा तिसऱ्या उदाहरणांत आहे. आतां को-
ष्टकांतील सगळ्या दुसऱ्या अंकाविषयीं कांहीं अवघड पडणार नाहीं.
१२. या सर्व अंकांतून जो अंक पहिल्ये ओळींत लिहिला आहे,
द्याचा अर्थ (६) कलमामध्ये जो त्या अंकाखालीं लिहिला आहे, तितके
याड मात्र दाखवितो. औ अंक दुसऱ्ये ओळींत लिहिला आहे, तो
आ
७ _ _ ७ __ .£__./
ल ळत 26 आ >? 2
त ०८ 2 ०
User Reviews
No Reviews | Add Yours...