आपट्याची पानें | Aaptyachii Paanen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aaptyachii Paanen by गोपाळ ळक्ष्मण आपटे - Gopal Lakshman Aapateमहादेव माटे - Mahadev Maate

More Information About Authors :

गोपाळ ळक्ष्मण आपटे - Gopal Lakshman Aapate

No Information available about गोपाळ ळक्ष्मण आपटे - Gopal Lakshman Aapate

Add Infomation AboutGopal Lakshman Aapate

महादेव माटे - Mahadev Maate

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६] भरत असतांना आणि इतरही सवै मंडळी त्याच कामांत यग्रंतली असतांना मी मात्र अगदीं वाकडातिकडा होऊन हंसत होतों. आमच्या व या शेजाऱ्याच्या घरीं तांदळ घेतले होते, व ते लहान तोंडाच्या डब्यांत भरण्याचे काम चाळ होतें आम्ही मुल मुरले मात्र नुसतीच उभी होतों, इतर सवे लोक ऑजळी भरून डब्यांत ओतीत होतीं पण वरचा जो पोक्त माणस त्यानें एक निराळीच कल्पना योजिली त्याने एक लहानशी सुपली घेऊन ती तांदुळांच्या ढिगांतून भरून काढिली व तिच्यांतील तांदळ तो डब्यांत ओत लागला पण सपलीची धार मोठी पड लागली म्हणन त्यानें दोनही हातांनी सपछीचा विस्तार एका टोकाकडे वांकविछा. अथीत्‌ त्यामुळें धार बारिक होऊन डब्यांत पड लागली. आतां हें सव योग्य असेंच होत होतें. पण सपलछीचें टोक त्यानें जॉ जॉ जास्त वांकवावें तो ती त्या ग्हस्थाचा खाळचा ऑठ सपलीच्या आकाराचा होऊन तिरकसपणें लोब छागळा. बाकीचे लोक अर्थांत तांदळ भरण्यांतच गके होते. पण आमर्चे हक्ष त्याच्या त्या निमुळत्या ऑठाकडे गेले. जी जों. सपछीतले तांदळ संपत आले तो तों ओठांची अगदीं दण होऊन गेली. अर्थात्‌ ही शारीरिक विकृति पाहून मळा अनावर हंस आहे. पण सगळीं माणसे कामांत गुतली असतांना मी माच हसलो हें पाहून मला आई रागे भरली. जो एक चाळ विधायक प्रसंग असतो त्याला अगभत म्हणन एकादी सुक्ष्म पण क्षुद्र विकृति असते व तामुरळें आपणांस हंसू येतें असें नें वर म्हटलें आहे तें कसें हें यावरून दिसेल रा. आपटे यांनी * देवाचीये द्वारीं १ :या नांवाची एक काविता लिहैठेली आहे. ती अशी1।--देवा'चिये द्वारी उभा क्षण- भरी । नजर गहिरी रॅखनिया ॥ हात शोडियेढे नयन मीटले ।
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now