चिमुकलें भारत | Chimukulen Bhaarat
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
200
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)महामारताचे माग ९
सस]
२
र
तो या पर्वात दिला आहे. म्हणून याला
' अनुशासनपवै ' असें म्हटले आहे. र.
प १४ अश्वमधपर्व, अश्व म्हणजे घोडा; आणि
र मेघ म्हणजे यक्ष. एक प्रकारचा यज्ञ आहे; त्यांत
एक घोडा एथ्वीवर मोकळा सोहतात. पुष्कळ
सैन्य त्या घोड्याचे रक्षण करण्याकरितां त्याचे
मागून जातें. जो कोणी घोडा मध्ये धरून ठेवीक
त्याच्याशीं तें सैन्य युद्ध करुन घोडा सोहवितें
अशा रीतीनें सव पथ्वी फिरून तो घोडा परत
आला, कीं यज्ञ पुरा करितात. असे यज आपल्या
कहे पूर्वी करीत असत. हरली करीत नाहीत
या अश्वमेधाला आरंभ केला, घोडा
* सोडला व॒ दिविजय करून ( म्हणजे सवे
1 दिशांच्या राजांना जिंकून ) यज्ञ शेवटास नेला
नः ही यज्ञाची हकीगत या पवीत आहे, म्हणून
१ याला ' अश्वमेधपवे ? असें नांव दिल आहे
१५ आश्रमवा[सिकपवे. ध्ृतराष्ट्, विदुर
4: वरे मंडळी अरण्यांत ग्रेली. व॒ आश्रम बांधून
तर्थ त्यांनीं वास ( राहणे ) केला. ही कथा या
के .
ब अन प
$
भः
भः
भः
भः
भः
नः
भः
भः
नः
नः
ग
९
र
User Reviews
No Reviews | Add Yours...