वीर विडंबन नाटक | Veervidamban Natak.

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Veervidamban Natak. by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ संगीत वीराविडंबन उ झ उ अंक १म्रवशेरे ९ [ संगीतशाळेची एक खोली. हातांत पक्कान्नाचें ताट घेतलेला भीम प्रवेदा करतो. ]. उ भीमः--धि:कार असो या अज्ञातवासाठा. कीचकाचा वध करून देवी द्रौपदविरचें संकट टाळल्यापासून तिला भेटावे आणि अभिनंदनपर- ' समाधानाचे दोन शब्द बोलावे म्हणून आज दहा अकरा दिवस आटो-. उ काट प्रयत्न केला; पण व्यर्थ. तिला भेटण्याचे 'निरानैराळ्या चार ठिकाणीं. चार मिषांनीं संकेत केळे; पण ते सारे फुकट गेले. आयत्या वेळीं कांहीं उ तरी काम निघून तिला सत्तेने कोणी तरी 'हांक मारून हाताला धरून ओढून नेई. आज सुदैवानं इकडे येण्याला बरी संधि मिळाळी. मी '_ बोछून चाळून सैंपाकघरचा धनी, संर्गातशाळेकडे मी कंसा येणार १ पणः- आज संर्गातशाळेंत होणाऱ्या समारंभाच्या वेळीं पक्कान्नें खाण्याची उत्त- ' राह्य लहर आली त्यामुळें इकडे येण्याला फावले, पण मी आलों म्हणून द्रोपदी कशी येणार ( कीचकाची पीडा तिच्यामागें लागल्यापासून तिचा चहरा कोमेजल्या कमळासारखा म्लान व निस्तेज झाला होता. आज ती: | दृषीस पडली तर त्या चेहऱ्यावर फिरून पूर्वीची टवटवी पाहून मला किती तरी आनंद होईल. ओ हो ! देवा, शाबास. तुला शतशः धन्यवाद: असों. ही पहा द्रोपदीच इकडे येत आहे. देवा द्रौपदी-- | हातांत पुष्पांच्या माळा घेऊन द्रौपदी प्रवेद्या करिते. ] क पद ६ चाल-राग केदारा ताल 1त्रिताल. दोपदीः--काय देवा अजुनी येत तुजला । द्या नाहींना। . . द्या नाही ना ।। आस मात्र धरिली मानिं ।। परि सोसेना र सुप्त वास हा मळा ।। घू०।। राहुनि पर गृहिं मळवुनि काया ।। दासी कमी पांडव जाया ।। शिणतां कृष्णा . कवि पाहवे तुला ।। १ ।। ' न भीमः---देवी द्रौपदी- उ ' 3 । ट्रोपढीः--[ साशंक सुद्रेने इकडे तिकडे पाहून ] महाराज, काय हा 1 आविचार! मझ नांव घेऊन आपण येवढ्या मोठ्याने हाक मारतां. ती कोणी ऐकेल ना ! ' रा र ४2 अ डेड क ही 554. “3. अम अक... > न “8 2-८» कः वा या क व आ अ. भि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now