हिंदी ळोकसंख्येचा प्रश्न | Hindi Lokasankhyechaa Prashn

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिंदी ळोकसंख्येचा प्रश्न  - Hindi Lokasankhyechaa Prashn

More Information About Authors :

कृष्णाबाई कोल्हटकर - Krishnabai Kolhatakar

No Information available about कृष्णाबाई कोल्हटकर - Krishnabai Kolhatakar

Add Infomation AboutKrishnabai Kolhatakar

चंद्रकळा हाटे - Chandrakala Haate

No Information available about चंद्रकळा हाटे - Chandrakala Haate

Add Infomation AboutChandrakala Haate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१८ हिदी लोकसंख्यचा प्रश्न प्रत्येक प्राण्यामध्ये स्त्रसरक्षण आणि वंशविस्तार अशा दोन जबरदस्त प्रवत्ति निसगने ठेवल्या आहेत. हद्यांपेकी वशविस्ताराची प्रवत्ति त्या त्या प्राण्याचें जे अन्न त्याच्या मयादेनुसार नियंत्रित होते तेव्हा अन्नाचा मयोदित साठा आणि प्राण्यांची वाढती सख्या ह्यांमध्य परस्परविरुद्ध रस्सीखेचीचा प्रकार सतत चाळू असतो. मनुष्य प्राणीही प्रकाराळा अपवाद नाही. मानवसमाजामध्यही मयादित अन्नसामग्री आणि अमयादित प्रजावद्धि ह्यांमध्ये समतोलपणा राखण्याचा प्रश्‍न हटकून उपस्थित होतो इतर प्राण्यांमध्ये आणि मनुष्य प्राण्यांत महदतर असल्यामुळ मनुष्य प्राण्याच्या ह्या झगड्याल्ा देशकालपरिस्थित्यनुसार भिन्न स्वरूप प्राप्न होतें. शिवाय मनुष्य हा इतर प्राण्यांप्रमाणे निसगाच्या सवस्त्री स्व्राधीन नाही, तर त्याने बऱ्याच अंशाने निसगावर ताण केली आहे. तथापि अखर त्याच्याही विस्ताराला मयादा आहेच. म्हणन त्याच्याही बाबतींत समतोलपणा राखण्याचा प्रश्‍न उपस्थित झाल्यावाचन राहत नाही. इतकेच की, परिस्थितीवर प्रत्याघात कर- ण्याच्या त्याच्या प्रयत्नाने ह्या प्रहनाचें स्वरूप अधिक गंतागंतीचें होतें ब्रह्मदेशासहित हिंदुस्थानाचा विचार केला तर त्याचा विस्तार जवळ जवळ लहानशा खंडायेवद! आहे. जगाच्या पाठीवरील मनुष्य बस्तीपैकी एक पंचमांश वस्ती एवढया देशांत समावलेली आहे. राजकीय व आर्थिक हितसंबंधाने एकत्रित असलेल्या एवढया थोरल्या जनसमहा- पुढे हा ळोकसख्यचा प्रश्‍न येणे केव्हाही स्वाभाविक आहे. कारण मनुष्याला इतर प्राण्यांप्रमाणे कसंबसं जीवन कंठावयाची इच्छा नसते, तर शक्‍यतों आपले जीवित सुखमय व्हावें ह्यासाठी त्याची सारखी धडपड चाळू असते. अथात लोकसंख्येच्या प्रहनाला व्यापक स्वरूप प्राप्त होतें. तस पाहिले तर हिंदी लोकसंख्येचा प्रश्‍न बरेंच गंभीर स्वरूप घारण करतो. कारण हिंदी जनतेच्या बाबतींत अनेक प्रतिकूल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now