समाज - सेवा | Samaaj Seva

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samaaj Seva by पुरुषोत्तम गोविंद नाईक - Purushottam Govind Naiik

More Information About Author :

No Information available about पुरुषोत्तम गोविंद नाईक - Purushottam Govind Naiik

Add Infomation AboutPurushottam Govind Naiik

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेदा रे त; पण इतके असूनह्वि माणूम समाजांत राहाणें पत्करतो. कारण त्याला आत्मसॅ- साठीं, सामाजिक सुख मिळविण्यासाठी आणि आपल्या जीविताला पूर्णता ण्यासाठीं समाजाची आवशयकता असते. माणसें समाज करून रहातात म्हणूनच त्यांची हितबुद्धि, त्यांच्या आकांक्षा, ी ध्येये त्यांच्यांत उत्पन्न झालेडीं अक्षतात. समाज करून माणूस राहूं लागला कीं गी प्रेरणा, त्याचा स्वभाव, त्याच्या आंगचे गुण, त्याची स्वाभाविक शक्ति यांची होते, तीं फोफावतात, त्यांचें आविष्करण होण्यास वाव मिळतो. माणभांच्या या स्वाभाविक गरजाच त्यांना समाज करून रहाण्याला भाग पाडतात, [ण, सुख, पोषण, शिक्षण, संघि अशा एकना अनेक प्रकरच्या गोष्टींची तरतूद ज करीत असल्यामुळें माणसांना समाजावर अवलंबून रहाणें भाग असतें. त्यांचे र, स्पांच्या आबक्षा, त्यांचीं स्वप्ने हीं सारीं प्रत्यक्ष ऊतींत येणें समाजामुळेंच । असतें. समाजाच्या जिवावरच माणून या साऱ्या उड्या मारीत असतो. माणूस ल्य़ापासूनच नव्हे तर तो जन्मास येण्यापूर्वीपासूनच त्याला समाजाच्या सहाय्याची त आवश्यकता असते. त्याला समाजाशिवाग्र राहाणें कढीण असल्यामुळें ब एकांत- ची शिक्षा ही सर्व प्रकारच्या शिक्षांत अत्येत क्रूर समजली जाते. कारण तींत य॒ आणि त्याचो मूलभूत गरज नी समाज, त्यांची परस्परांपासून ताटातूट करण्यांत म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्याच्या कोणी कितीहि गप्पा मारल्या, समाजाची मला . नाहीं, असें म्हणूं लागला, तरी प्रत्यक्ष तसें वागणें, माणसाला शक्‍य नाहीं. [ सामान्य माणसाला आपलें जीवन सुगानें जगण्यालायक करावयाचें असल्यास 1 समाजाशीं सामाजिक संघटण ठेवणें अपरिहार्य असतें. समाजाच्या सहाय्या- न माणलांत माणुसकी येत नाहीं, याच्या व्यक्तित्वाचा खरा विकास होऊं शकत आणि तो होऊं शकणार नाहीं. माणूस समाजांत नसला तर त्याची काय श्थिति होते, हें आपण पाहूं. एक न वर्षांच्या आंतली व दुसरी सुमारें नऊ वर्षांची, अशा दोन मुली एका याच्या गुहेतून रेव्हरंड जे. एल. सिंग नांवाच्या खिस्ती मिशनऱ्यानें स, १९२० बंगालमधील मिदनापूरच्या एका अनाथाश्रमांत आणून ठेवल्या. त्यांना पणींच केव्हांतरी लांडगीनें उचळून नेऊन आपल्या गुहेत ठेवलें असावें. या मुलींचीं अमला व कमला अशीं त्यानें नांवें ठेविलीं. अमला या गुहेतून आण- तर थोड्याच दिवसांत वारली कमला स. १९२९ पर्यंत जगली. तिला लांडग्यां- गुहेतून आणून ती माणसांत राहू लागल्यापासून तिच्या साऱ्या हालचालींची जीपूर्वेक नोंद करण्यांत आली. कमलेला लांडग्याच्या गुहेतून बाहेर आणली माणसासारखं वागणें हें मुळीं तिला ठाऊकच नव्हतें. ती लांडग्याछारखी चार




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now