केशभूषा शास्त्र तंत्र | Keshabhuushhaa Shaastra Tantr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Keshabhuushhaa Shaastra Tantr by नंदन सखाराम काळेकर - Nandan sakharam Kaalekar

More Information About Author :

No Information available about नंदन सखाराम काळेकर - Nandan sakharam Kaalekar

Add Infomation AboutNandan sakharam Kaalekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) ता. ५ फेब्रूबारीला मी इंग्लंडच्या प्रवासाला निघालो, नंतर तरुणांचे सुप्रसिद्ध सद्गुरु श्री. दो. वा. किलोस्कर यांना एक पत्र लिहून, इतरांच्या माहिती- छाटीं माझे प्रवासवर्णन * किर्लोस्कर ? मध्यें प्रसिद्ध करण्याची विनंति केली. आनंदाची गोष्ट ही कीं, त्यानी त्वरित एअरमेळने उत्तर पाठवून, माझी विनंति मान्य केल्याचें मला कळविलें व शुभाशीवीददहि पाठविले, माझा उत्साह द्विगुणित झाला. पुढें मी पाठविलेले प्रवासवर्णनपर लेख जून १९३६ च्या ब फेब्रूवारी १९३७ घ्या * किर्लोस्कर ? मध्यें प्रसिद्ध झाले. अर्थातच त्यामुळें माझ्या महत्वाकांक्षेला फांद्या फुटूं लागल्या | उत्कर्ष होऊं लागला ! ! परदेशांत, केशभूषेसंबंधानें मी ज॑ ज पाहिलें व अनुभविले, तें तें आपल्या देशांतील परिस्थितीप्रमाणे इकडेहि चाळू करावें, अशी मला तीव्र इच्छा झाली, ती इच्छाहि मी श्री. किर्लोस्कर यांना कळविली. माझ्या कल्पनेला त्यांनी दुजोरा दिला. आणि त्याचें हृदय फळ म्हणून १९४४ साळी, आचार्य प्र. के. अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली * नंदन केशभूषा-विद्याल्य ? मी मुंबईत सुरूं केलें, त्यामुळें नाभिकतरुणांत नवचेतन्य निर्माण होऊन, बहुजनसमाजांतहि आमच्या समाजाविषयी कुठुइल निमाण झालें. मौ कार्याला सुरुवात केल्यापासून मला ज्य( अनेक सद्ग्हस्थांचें, साहित्यिकांचें नि मित्रांचें साहाय्य झाले, त्यांत के. देवकीलाल बोस, ( संपादक “ नाभिकसेवक ? ) श्री. स, ल. सीलम शश. 1 4; भरी. सुशीलराब कवळेकर, श्री. मानसिंगराव जगताप 7. ?. ( आ. प्रे. मॅ. ), घमेवीर भरी. अ, ह. गद्रे, आचार्य अत्रे, भी. मामा बरेरकर, सत्यवादीकार श्री. बाळासाहेब पाटील, लोकमान्यकार श्री. पां. बा. गाडगीळ, प्रा, अनंत काणेकर, श्री. दत्तोपंत बांदेकर, श्री. अप्पा पेंडसे, श्री. उमाकांत भेंडे, श्री. र, गो. सरदेसाई ( सं. तारका ), श्री. गणपतराव खराटे, श्री. विश्वनाथ बाबळे इत्यादींच्या नांबांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. साहित्यिकांशी व पत्रकारांशी परिचय वाढला, आणि -पुष्पासंग मातीस वास लागे” ह्या न्यायानें पुढें मग मीहि *किरलोंह्कर १? “नवयुग? इत्यादि नियतकालिकांत माझ्या परदेशपर्यटनाविषयीं कांहीं लेख लिहिले. त्यावरून स्फूति घेऊनच कीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now