जगाचे प्रवासी ३ | Jagaache Pravaasi 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jagaache Pravaasi 3 by महादेव माटे - Mahadev Maate

More Information About Author :

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
फर्डिनंड मॅगेलन अळी ल र क र न सली गि सी प र ' आणिक च सा ही फार रागावले अह्देत आणि तुमची हदी संशोधनाची सफर अपेशी करण्या” साठीं ते नाना प्रकारचे इलाज योजीत आहेत. तुमच्या संगतीत जीं पोतुगीज माणसें आहेत, त्यांच्यावर नीट नजर ठेवा; कारण, मॅन्युअल- कडून कानमंत्र घेऊन आलेले बरेच लोक त्यांत आहेत. राजा मॅन्युअल यानें खरं पाहतां याच्या आर्धीही एक कपट रचलेले होतें, मगेलन आणि चार्लस्‌ यांचें जमत आहे असें ऐकतांच मगेलन याला जिव मारून टाकावे, असाही बेत त्याने केलेला होता. पण तो सिद्धीस गेला नाही, मगेल्न भला धट्ट मनुष्य होता, आपल्या संगतीत कोण कोण आहेत, ते काय बोलतात, काय करतात, यावर चांगली पाळत ठेवून त्यानें पर्यटनाचे काम जोरानें सुरू केलें. सरळ दक्षिणेकडे आफ्रिकेच्या कांठाकांठानें बराच दूरपययेत तो गेला. मग अनुकूल वारा पाहून ते पश्चिमेकडे निराला, जातां जातां तो ब्राक्षिलच्या किनाऱ्याला लागला. रिओ डि जनिरो या बंदरांत स[मानसुमानाचा नवा पुरवठा त्याने करून घेतला; आणि जहाजे पुन्हां हांकारून, ब्राझिलच्या कांठानें दक्षिणेकडे जाऊन १५२० च्या जानेवारी १० च्या सुमारास तो रिव्हर ला प्लाता येथे पोहचला. त्याला वाटलें कीं, या नदीच्या मुखाच्या आसपासच कोठे तरी, आपल्याला दवी असलेली सामुद्रधुनी असावी. परतु जावें तेथें जमीनच लागूं लागली ! म्हणून देवटीं या खंडाच्या दक्षिणेच्या किनाऱ्यानें तो चालला. मार्च महिन्याच्या शेवटीं पोर्ट सेट ज्युलियन येर्थे तो येऊन पोहचला, आतां सारा हिवाळा येथेंच घालवावा असें त्यान ठरावेलें, लवकरच लहान मोठ्या अधिकाऱ्यांची त्याने एक सभा भरवळी आणे सफर पुढें चालवावी कीं कर्से, याविषयीं त्यांची सछा मसलत घेतली, बहुतेक सगळे अधिकारी आणि कर्णधार यांचें मत अरे पडले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now