गाळीव रत्नें | Gaaliiv Ratnen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गाळीव रत्नें  - Gaaliiv Ratnen

More Information About Author :

No Information available about द. न. गोखळे - D. N. Gokhale

Add Infomation About. . D. N. Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चवदा २ क २ क क क क क क क गाळीव रतन दिल्या आहेत. त्या वाचून दुम्हांला विनोदी वाढ्ययाची गोडी उत्पन्न व्हावी, अशी अपेक्षा आहे. गोंडी उत्पन्न झाली, की मग तुम्ही खूप खय विनोदी वाझ पोटभर वाचा. या पुस्तकांतील गोष्टी ज्यांनी लिहिल्या आहेत व्या प्रा. जोशांचीच किती तरी विनोदी पुस्तके अहेत, * ओछाड- वाडीचे देव ? हें पुस्तक खास १० ते १५ वयाच्या मुलांसाठी त्यांनी लिहिलें आहे. तं धुम्हांठा अगदी सोप वाटेल, सहज समजेल आणि तुमच मनोरेजन करील. शिवाय, 'चिमणरावाचे चऱ्हाट' आणखी चिमणराव? “एरंडाचे गुऱ्हाळ “गुंड्याभाऊ व “वाश्रफळाचा मळा'* हीं त्याचीं पुस्तकेंहि तुम्ही जरूर वाचा.आजच दुसरे विनोदी लेखक श्री. ताम्हनकर यांचा “गोस्या' तुमच्यातलाच एक पुंड, द्शार आणि गमत्या सुलगा आहे. तो वठुम्हांला आवडेल, यांत द्यकाच नाही. ताम्दहनकरांचा “* दाजी १ वयाने गोट्यापेक्षा मोठा आहे. वदुमची त्याची गट्टी जमणे काठेण; पण जमली तर ती अवक्य करा. गोट्या व दाजी या पुस्तकांचे अनेक भाग आहेत, हें मात्र लक्षात ठेवा, मराठीतील विनोदी वाड्ययाचें आद्य आचार्य श्रापाद कृष्ण कोल्हटकर यांचे विनोदी वाढ्यय 'सुदाम्याचे पाहे * या नांवाने प्रसिद्ध झालेले आहे आणि गडकऱ्यांचें विनोदी वाड्यय “संपूर्ण बाळकराम ' या पुस्तकांत एकत्र झालेलं आहे. तं किंचित्‌ अवघड आहे; पण थोड्या प्रयत्नाने समजून घेतलें तर त्यांत विनोदरस अछा रसरछलळा आहे, की काही पुसू नका ! निदान “सकाळचा अभ्यास? हा “संपूर्ण बाळकराम? मधील संवाद तरी तुम्ही वाचाच वाचा. सकाळीं अभ्यास करणाऱ्या तुमचे किंवा तुमच्या घाकऱट्या भावंडांचे चित्र तुम्ही जणू आरक्षांत बघत आहात, असें तुम्हांला वाटेल व अमाप मौज लुटायला सापडेल, असो, माझी ही प्रस्तावना तुम्हांला थोडीशी लांबल्यासाखी वाटली असेल.-होय ना! तुम्ही आहांत गोष्टीवेल्हाळ, तुम्हांला गोष्टी वाच- ण्याची असणार घाई. त्यांतून, मी या गोष्टींची या प्रस्तावर्नेत जी ओळख करून दिली तीमुळे तर त्या वाचण्याला तुम्ही विशेष उत्सुक असणार. तेव्हा, मला आता थांबलेंच पाहिनजि. अच्छा ! २५३/७ सदाशिव, पुर्ण २. ) यी र द, का कळ २६ जानेवारी १९५५ क-न: म




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now