वनस्पति जीवन | Vanaspati Jiivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vanaspati Jiivan by श्रीपाद लक्ष्मण आजरेकर - Sripad Lakshman Aajarekar

More Information About Author :

No Information available about श्रीपाद लक्ष्मण आजरेकर - Sripad Lakshman Aajarekar

Add Infomation AboutSripad Lakshman Aajarekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ वनस्पतिञआवन स्पति' असे दोन वगग करणें इष्ट आहे आणि त्यांमधील सामान्य भेद सांगणें जरूर आहे. हे सामान्य भद खालील कोष्टकांत दिले आहेत. प्राणी वनस्पति १ चर १ अचर २९ हरिदूद्रन्यविरहित २ हरिदद्रन्ययुक्त ३ परोपजीवी (परावळेबी; आपलें ३ स्व्रोपजीवी (स्वाबटंब्री; हवेंतील अन्न तयार स्वरूपांत अन्य कारबन डाय्‌ऑक्साइडू आणि जीवांकडून मिळविणारे) पाणी व साधे क्षार यांय्रासून हरिदूद्रन्याच्या गुणामुळे आपले अन्न तयार करणाऱ्या; स्थूल दृष्टीने काबन डायऑक्साइड आंत घेऊन आक्सिजन बाहेर टाकणाऱ्या) ४ आपलें अनन विशिष्ट तोंड[वाटे ४ द्रवरूपाने सवागांतून किंवा ब[हेरून आंत घेणारे अंगाच्या बऱ्याच मोठ्या भागांतून अनन आंत घेणाऱ्या ९ मठोत्सगाकरितां विशिष्ट इंद्रिय * मलोत्सगीकरितां विशिष्ट इंद्रिय असलेले नसलेल्या ६ छिंगभेद अधिक स्पष्ट रीतीने ६ ठिंगभेद कमी स्पष्ट रीतीने दाखविणारे दाखविणाऱ्या ७ परिस्थित्यनुसार घडणारे ७ परिस्थित्यनुसार घडणारे जीवन- जीवनव्यापारांतील फरक व्यापारांतील फरक कमी स्पष्ट अधिक स्पष्टपणे दाखविणारे रीतीने दाखविणाऱ्या ८ स्थूलमानाने अल्पायु ८ स्थूलमानाने चिरायु ९ शरीरांतील पेशी कवचरहित ९ शरीरांतील पेशी कवचसहित




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now