श्रीदास बोध | SriDasbodh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
SriDasbodh by रामदास स्वामी - Ramdas Swami

More Information About Author :

No Information available about रामदास स्वामी - Ramdas Swami

Add Infomation AboutRamdas Swami

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उ पक. न: श्रीसमथचें अल्प चरित्र. ३३ कृपा करून सनाथ केले आज्ञा केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाथन करूनु धमे- स्थापना देवब्राह्मणांची सेवा प्रजेची पोडा दूर करून पाळणरक्षण करावे; हें ब्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जै मनी धराल तें श्री... ... सिद्धीस पाववील. त्याजवरून जो जो उद्योग केला, व दुष्ट तुरूक लोकांचा नाश करावा, विुल द्रव्य करून राज्यपरंपरा अक्षुई चालेल देशीं स्थळें दुर्वैेट करावी, ऐसे जे अं मनीं थारिले ते ते स्त्रामीनीं आशिर्वादप्रतापे मनोरथ पूर्ण केळे. याउपरी राज्य सर्व संपादिलें, तें चरणीं अपण करूनु सरव काळ सेवा घडावी ऐेसा विचार मनी आणिला. तेव्हां आज्ञा जाहाली कीं, तम्हास पूर्वी धर्म सांगितले ते च करावेस, तीच सेवा होय, ऐस आज्ञापिले. यावरून निकट वास धडुनु वारंवार दशन घडावे, श्री स्थापना कोठें तरी होऊच सांप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीण घडावी, ऐसी प्रार्थना केली; तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करून चाफळीं श्री...... नची स्थापना करून सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता. घडली. त्यास चाफळीं श्री... . चीं पूजा मोहोछाव ब्राह्मणभोजन अतिथि इमारत सव यथासांग वडावे. जेर्थे जेथे श्रो.. च्या सूतिस्थापना जाहाली तेथे उछाव पूजा घडावी, यास राज्य संपादिले. यांतील॑ ग्रामभूमि कोठें काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हां आज्ञा जाहाली कौं, विशेष उपाथचें कारण काय १ तर्थापि तुमचे मनीं श्री...ची सेवा घडावी हा निश्चय झाला त्यास येथाअवकाद जेथे ज नेमावेस वाटेल तें नेमावे व पुढे जसा सांप्रदायाचा व राज्याचा:व वंशाचा विस्तार होईल तसें करीत जावे. याप्रकारे आज्ञा जाहाली. या- वरूनु देशांतरीं सांप्रदाय व श्री...... च्या स्थापना जाहल्या, त्यास ग्रामभूमीचीं पत्र करून पाठविलीं. श्रा... ...संनिध चाफळीं एकशेएकवीस गांव सवमान्य व एकशणएकवीस गांवीं अकरा वबिधेप्रमाणें भूमि व अकरा स्थढीं श्री...... ची स्था- पन्ना जाहाली. तेथें नेवेद्य पूजेस भूमि अकरा बिघेम्रमाणें वेमिले आहेती. देसां संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेहण्याविषयीं विनंति केली; तेव्हां संकल्प केलां तो परंपरेने सेवटास न्याहावा देसी आज्ञा जाहाली. त्याजवरून सांप्रत गाऊ व॑ भूमी नेमिले... ... ...तपक्षील. : (येथ ३३ गांवें, ४१५९ विघे जर्मान, एक कुरण १२१ खडी धान्य यांचा तपशील आहे.) येकूण दरोबस्त सवमान्य ग्रांऊ तेहतीस. व॒ जमीन विवे गाऊगना चार




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now