नवमानवतावाद | Navamaanavataavaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Navamaanavataavaad by गोवर्धन पारीख - Govardhan Parikhमानवेंद्रनाथ रॉय - Manavendranath Roy

More Information About Authors :

गोवर्धन पारीख - Govardhan Parikh

No Information available about गोवर्धन पारीख - Govardhan Parikh

Add Infomation AboutGovardhan Parikh

मानवेंद्रनाथ रॉय - Manavendranath Roy

No Information available about मानवेंद्रनाथ रॉय - Manavendranath Roy

Add Infomation AboutManavendranath Roy

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नवमानवतावांद होऊन शेवटीं स्वतंत्र मानवाच्या इतिहासाचे नवीन युग अवतरणार ! जाहीरनाम्यांत व्यक्त झालेला हा इतिहास- विषयक दृष्टिकोण चुकीचा असला तरी स्फूर्तिदायक होता, तथापि पहिल्या कामगारक्रांतींतून अपेक्षित जागतिक क्रांति जन्मास आली नाही; इतिहासाला प्रारंभ झाला नाही, उलट, आजचे सुधारलेले जग “* इतिहासपूर्व ?” काळांतच धुटमळत असून “ बळी तो कान पिळी ”” या जंगली कायद्यानुसार मार्गक्रमण करीत विनाशाकडे जात असलेलें दिसत आहे, या अर्धशतकाच्या काळांत गेल्या दोन महायुद्धांपेक्षा कीतीतरी पटीने अधिक विध्वंसक स्वरूपाचें जागतिक य॒द्ध निमाण झाल्यास त्यानंतर याहून वेगळें तें काय निष्पन्न होणार ? साम्राज्यशाही राष्टांच्या स्पर्धेमुळे आणि भांडवलय़ाही अर्थ- व्यवस्थेतील अंतर्विरोधामुळे पहिलें महायुद्ध झालें. त्यामुळे काम- गारक्रांतीची सुरवात उशीरा कां होईना शक्‍य झाली, तेव्हां- पासून माक्संबादांतील “** विरोध व विकास ” या पद्धतीने जणं सूडच उगवावयास सुरवात केली असें दिसतं, कम्युनिझमचा विरोधक म्हणून फॅसिझमचा उद्य झाला, यामुळे दुसऱ्या महा- युद्धांतून विरोधाचा विरोध (76६8४00 01 (6 7९6४९81071 ) होईल अशी आशा निमाण झाली, परंतु या य॒द्धांतून निर्माण झालेली परिस्थिति तिसऱ्या महायुद्धाकडेच जातांना दिसत आहे, आजचें जग या संकटाच्या दिशेनेच वहावत जात आहे, इतकेंच नव्हे तर छे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now