परमाणूंच्या युगांत | Paramanuunchya Yugaant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paramanuunchya Yugaant by अमरप्रकाश गोखळे - Amarprakash Gokhale

More Information About Author :

No Information available about अमरप्रकाश गोखळे - Amarprakash Gokhale

Add Infomation AboutAmarprakash Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) 1डली. (९५७ सालीं स्थापन झालेल्या जागातिक सरकारांमध्ये व जागतिक पंचवार्षिक पनरचनेच्या कार्यक्रमामध्ये भारताने मानाचे स्थान घेतलें. (८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाला त्यापेळीं बरोबर १०० वर्षे परी झालीं १९७० सालाच्या तेजस्वी, दुर्दम्य आत्मविश्वासाने रसरसलेल्या. शरेभवशाली आणि रत्नखाचित भारतवर्षाचें अपूव चित्र रंगावेणें १९४६ सालाच्या दुबळ्या कल्पनाशक्तोला पूर्णपणे अशक्य आहे ! परमाणू-अन्राच्या आगमनाने आजच्या विज्ञानयगाची अत्यंत प्रकर्षाने आपल्याला जाणीव झाली आहे. परमाणू-अन्लाचा शोध हा क्रांतिकारक खरा पण त्याच्या मागें ९०० वर्षीच्या प्रखर वैश्ञानिक उपासनेची तपश्चर्या उभी आहे, ह विसरून चालणार नाही. या अवधींत झालेल्या विज्ञानप्रगतीमुळेच परमाणू-अन्नाचा शोध शक्‍य झाला. खरीखुरी वैज्ञानिक क्रांते सुरू तरी केव्हा झाली, या कांतीचे स्वरूप प रहस्य काय, आजचे ज्ञानभांडार किती. वाढलेलें आहे, विशानप्रगतीर्च नयलकथा किती रोमांचकारक आहे, विज्ञानाचा पसारा किती अथांग आहे, * भविष्यत्काल फिती विलक्षण आढ याची थीडीशी--अगदी अंधुक अशी कल्पना नैरी माझ्या या पुस्तकावरून वाचकांना येऊं शकली, तरी मला त्यांत आनंद ईल. विठ!नाच्या विस्मयभद्विरांत मी प्रवेश करून प्रेतला आणि मला तेथ मिळालेली दोन फुल मी वाचकांच्या सेवेला रुजू करीत आहें. एक अप्रकाशित लेख सोडल्यास पुस्तकांतील इतर लेख, *किलॉस्कर? “स्री!, “सह्याद्रि!, बसंत? व “उद्यम? या मासिकांत निरनिराळ्या नांवाखाली छापून आलेल्या माझ्या लेखांवरून तयार केलेले आहेत. तं' मजकूर पुनश्च छापूं दिल्याबद्दल या मासिकांचा मी आभारी आहे. तिथी-वर्षप्रतिषदा ) शके-१९८६८ अमरप्रकाश गोखले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now