भ्रांतिकृत चमत्कार | Bhraantikrit Chamatkaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhraantikrit Chamatkaar by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. ११ डून टाकतो ती पहा ! हजार मोहरांची गठडी कोठे ठेवि. लीस सांग ! धम्या सार॑०- हजार मोहरा! हा एक माझा मोहरा पहा. द्यावर यजमानीणवबाईनीं आपली एक मोहर उठ- विली आहे. व काल आपल्याही हातच्या एक दोन मोहरा पाठीवर उठल्या. हजार मोहरा तर तुमच्या दोघांच्या हा- तूनही कधीं मला प्राप्त झाल्या नाहींत. आणि मी तशा आतां परत देऊं लागली तर तुह्मी घ्याल काय ! हेम० दाँगा०- यजमानीण बाईची मोहर! गुलामा, कोण रे तुझी यजमानीण ! धर्म्या सार॑०-- महाराज, आपल्याच पत्नी, चिमणबागे- तील माझ्या यजमा[नीण. द्या आपण भोजनास येण्याची वाट पहाताहेत आणि उपाशी राहिल्या आहेत. द्या आ- पल्याला हात जोडून ह्मणतात कीं, एकदांचे जेवायाला या. हेम० दृंगा०- लचा, गुलामा, इतकें तुला तोंड आट- पायास सांगत असतांही जीभ लांब करून बोलतोस ! हे बघ ! घे आणिक ! (मारतो. ) थर्म्या सार॑०-- महाराज, हे काय ! हात आहटोपा! न- कोरे बाबा यांना बोलावणे ! द्यापेक्षां पळून जावे ते चांगलें. ( पळन जातो.) हम० हाँगा०-खतचित कांहीं तरी होऊन या मखीअ- वळन माझे द्रव्य कोणी तरी हरण करून घेतलें! मी आ- धींच ऐकत होतो की, या शहरांत लब्चोगिरी व जादूचे खेळ फार होत असतात; पहातां पहातां खिसे कापतात; आ- णि अंगावर आहे नाहीं सव ब्रचाडन घेतात; दृष्टीनें मा णस बेडी * करितात; स्वरूपवान असल्यास विद्रप करून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now