ळोकहित वादी | Lokhit Vaadi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lokhit Vaadi by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छेखय्ंची समजूत झाटेली दिसते, माझ्या अवलोकनांत “क्ागमन्रकाशा*ची जी प्रत ( झुंबई मराठी श्रंयमंप्द्दालयांतील ) आली, तिजवर्न दोडे उलगडते तॅ अर्सेंर-- आगमप्रदादा य॒निगमप्रकाद दवी दोन्ही नावें शुद्धच ग्रंथाची आहेतं. अ्रंयासवांतील प्रतीत पहिल्या ४० पानांपर्यंत निगमप्रकाश असें दर्‌ पानावर छापलें असून, पुढे मात्र आगममकार अता बदल' केलेला आहे. मलपृष्टावर झागमप्रकाश असें छापलें असलें, तरी आंतील बाजूस पुस्तकीचें नांव दुसऱ्यांदा छापतात, तेथ “निगमम्रकाश' असें म्हटलें आहे. पुस्तकास असलेलें इंग्रजी मंत- पृष्ट, इंप्रजी अपेणपत्रिदा व इंप्रजी श्रस्ताव यांमुळे गोंधळ वाढते, इंप्रर्जी'त कुणा के. रघुनाथजीचें नांव प्रयश्र म्हणून आहे. आगम शब्दाचा अर्थ वाचतांना हा ग्रंय क्द्यासंबंधी आहे, याचा छुलासा गळते, वेद अगर वेद्वागे यांचा त्यांत काडीचाही संबंध नाही. द्याकत-मार्गांची ती पोथी आहे. « लोकहितवादीनी ऐतिहासिक संशोधनांतही पुष्कळ मेहनत घेतलेली आहे देतिहासिक गोषी व उपयुक्त माहिती हें तीन भागांचें पुस्तक प्रथम केव्हा प्रसिद्ध झालें, ठाऊक नाही. त्याची दुसरी आवृत्ति स. १८९२ ची सापडते. तीवटन किती तरी महत्त्वाची व॒ उपयुक्त अशी माहिती, जी अम्य ग्रँयांवरुन मिळणार नादी, ती मिळते राजस्थानचा इविहास (स. १८९२ ) गुजराथ देशाचा संक्षिप्त इतिहास (स. १८९४) लंकेचा इतिहास (!) सुराष्ट देशाचा इतिहास (१) घृथ्वीराज 'चग्दाण यांचा इतिहास (?) हे इतिहासपर अंथ लोक्हितवादींना इतिह्यासम्रराचा कायमचा मान प्राप्त करून देणारे अहेत. राजस्थानच्या ट्ति- हासाची दुसरी आरत्ति लगेच दोन वर्षांनी निघाली, असें दिसते. शुजऱ्ययच्या इतिद्दासांचे कषेवटी राज्यतुळना म्हणून एक पुस्ती जोडलेली आहे. तीत इंग्रजी व देशी राज्यें याची ३४ कलमी तुलना आहे. तीत इंप्रजीतील दोष स्पष्ठपर्णे दाखले असून, देशी राज्यातील सोई व गैरसोई यांचें निर्भ[ड विवेचन आहे. रेव्ह. जी. आय्‌. ग्लीग यांच्या “ हिस्टरी ऑफ दि ब्रिटिदा एंपायर इन इंडिया ” या इतिहासाचा भाग पूर्वार्ध म्हणून लोकहितवादींनी कघी अजुवादिला, ते कळण्यास मार्ग नाही; पण त्यांतही त्यांचे स्वतंत्र जान उत्तम प्रकरॅं व्यक्त होत आहे. उमा ११५ शश्यंची प्रस्तावना त्यास लोकटितवादीनी जोडली असत, ऱ्य




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now