संदर्भ साह्य | Sandarbh Sahya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
116
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)झ - ध्येय व कार्य यांचीं साह्यकर आव्यक
हं हवं आहे काला १ ह्या सांकेतिक भाषेचं ज्ञान, ग्रंथपालांनो, तुमचे तुम्हालाच
लखलाभ होवो ! आम्हाल्य नि इथे तें मको... ?* असली कुत्सेची ,नि वडकपणाची
, भावना क्रमानें मावळेल. वर्गीकरणाची भाषा सर्व वाचकाम्यासकांना क्रमाने सहजाः
सहजी वळूं लागावी असा प्रयत्न त्यांना नकळत ग्रंथपालांनी केल्य पाहिजे. वर्गदर्वीक
पास्यांप्रमाणे ग्रंयाल्याच्या देवघेव विभागाच्या अगदी तोडाशींच, येणाऱ्या
जाणाऱ्यांच्या सहज नजरेस पडेल असा वर्गवारीचा तक्ता ठळकपर्ण रंगव्लिला
लावून ठेवावा. मंंबरईचें मराठी ग्रंथसंप्रहाल्य, पुण्याचें नगर वाचनमदिरि, केसरी
संस्थेचे ग्रंथालय या ठिकाणी त्यांच्या वर्गीकरण पद्धतीची वर्गद्दीक अषर
आंत शिरल्याबरोतर पहावयास मिळतात. कपाटांवरच्या पास्या व वर्गबारीचा सलग
तक्ता यांच्या दर्दीनाने वाचकांना वर्गांकरण पद्धती आगि तीतुसार केलेली पुस्तकांची
स्थानव्यवस्था यांची माहिती दिनायासार्न निदान अल्पायासांने होत आते. पुप्यांतच
महाराष्ट्र औद्योगिक यस्त संम्रहाल्य मंडईत माडीवर आहे. तेथील विभागांच्या
दर्शक अशा विविध पाव्या ठळकपणे नजरेत भरतात. अग्निनिवारक दगड (म्हणजे
अस्त्रिष्ॉस ), आगपेट्या, कागद, कांच, ग्रामोद्योग, तेळे, लोखंड, रांध्याच्या वस्तु
होतीचे ब्रांध-वंधारे, स्टेनलेस असे विविध विभाग पाटयांमुळेंच छगेच आपोआप
समजतात. म्रथालयांताहि पाटय़ांचा असाच उपयोग होईल. मात्र एकर गोष्ट लक्षात
घेणे जरूर आहे. वाचकांचेपैकी चित् कोणाचे ठायीं आढळणारा हाताळपणा
भविष्यकाळीं जेव्हां कमी होईल तेव्हांच त्यांस कपाडांजवळ जाऊं देऊन पुस्तके
स्वतः पहाण्याची, काढण्याची, ठेवप्याची मोकळीक द्यावी. त्स होईपर्यंत ध चित्
आढळणाऱ्या आणि निश्चित उपद्रव करणाऱ्या वाचकांची हाताळपणाची खोड
घालविण्याचा य याचेकांना म्रंथाल्याची गोडी लावण्याचा, ग्रंथाल्याविषयीं आम्या
नि आपुलकी निर्माण करण्याचा, ग्रंथालयाचे कांद्दी नुकसान होणें म्हणजे आपलेच
नुकसान होणें ही भावना आणिप्याचा व सदैव जागत ठेवण्याचा आणि त्याकरतांच
ग्रंथालयाचे नियम व शिस्त त्याच्या अंगीं तेच बाणून घेतील याचा, हृढ प्रयत
केला पाहियि. आगळीक म॑ करणारे वाचक इळ्छदळूं निश्चितपणे संख्येने वाढत
आहेत. त्यांना विषयदर्दाक पाट्यांसारख्या साधनांचा फायदा नेहमी मिळावा.
(३) न्रंथालयाची खूची व तीमघीळ वह्दविध उल्लेख -- पुस्तक्रांची
स्मृतिसाह्ाय्यक संकेतांनुसार स्यानवारी, स्थानवारीचा सलग तक्ता व त्या स्या
वर्गाकडे ग्हणले विषयांकडे नेणाऱ्या वाद्मयार्चे काम करणाऱ्या पाय्या हें सवे
केल्यावरद्वे त्यांहून अविक म्हणजे पुस्तकांच्या अंतरंगांतील एकूण अंगोपांगे दाख-
विण्याकरतां बहुविध उल्लेनीय तपद्िलांची संपूर्ण नोंद केलेलॉ खूचीपर्ये हातादीं
तयार करून ठेवलीं पाहिजेत. एकच लेखक असेल तर त्याचा, एकाहून जाल
हेखक असेल तर ग्रत्येक सहळेयफाचा, संपादकाचा, संग्रहकाचा, संशोबक्यचा, अनु-
User Reviews
No Reviews | Add Yours...