महाराष्ट्र भाषेचें आणि कवितेचें | Mahaaraashhtra Bhaashhechen Aani Kavitechen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्र भाषेचें आणि कवितेचें  - Mahaaraashhtra Bhaashhechen Aani Kavitechen

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पदसंप्रह. ११ मनाचीये मीं गुंफियेला क्षेछा । बाप रखुमादेवीवरू विठ्ठला अर्पिला ॥ मोगरा० ॥ २ ॥ पद १९ वे. हमामा पोरा हमामा । धुमरी वाजे घुमामा ॥। धुवपद. ॥ हमामा घालीं बाळा! । सांडी खोटे चाळा ॥ * पोरा! तुझा फोडीन आळा । वांकुल्या दावी काळे ॥ हमामा० ॥ १ ॥ हमामा घालीं बा रे! । आंगीं भरलें बारें || कांखेस पिकलीं बोरें | आम्ही जाऊं वयल्या द्वारें | हमामा० ॥ २ ॥ हमामा घाळीं नेटें । सांडी बोलणें खोटें ॥ आतां पोरा! जाशी कोठें । कान्होबाचें बळ मोठें ॥ हमामा० ॥ २३ ॥ . हमामा घालीं सोई । संभाळीं सावध होई ॥ एक नेम रे! तं राहीं । मग आत्मसुख पाहीं ॥ हमामा० ॥ 9४ ॥ हमाम्याचा नाद वाजे । अल्रुहात कोपर गाजे ॥ रत्ञजडित मुकुट साजे । बाप रूक्मादेवीवर विठ्ठिल राजे ॥ हमामा० | ५॥। पद २० वे. मन हें धाले मन हें घालें । अंतर बाहेर गुंगुन गेलें ॥ घुबपद. ॥ विठ्ठल म्हणतां सरले पाप । पदरीं पडलें पुण्यमाप ॥। जहाला दिनाचा मायबाप । विहिलची ।॥ मन० ॥ १ ॥। विठठल जळीं स्थळीं भरला । रिता ठाव नाहीं उरला || तो म्यां दृष्टीने पाहिला । विठ्ठलची |॥ मन० ॥ २ ॥ विठ्ठल आसनीं शयनीं । विठठल आणिला निदानीं ॥ अखंड वदो माझी वाणी । विठ्ठलची ॥ मन० ॥ ३ ॥ तो हा चंद्रभागे तीरा । पुंडळीकाळा दिधला थारा ॥ बाप रुक्मादेवीवरा । जडलं पाई | मन० ॥ ४ ॥ पद २१ वै. कृष्ण आळवा वय आळवा परतुनी मातें दावा | छुबपद. ॥। रांगत रंगणीं चोरित छोणी घांवुनि धरिती गौळणी ॥ बांधिती चरणीं देति गाऱ्हाणी य॒शोदे साजणी ॥ दघि दुध भक्षुनी तैमाळनीळें नवल केलें साजणी ॥ 3 १ त एक खेळ आहे. २. वाद्यविशेष. ३. पाठभेद-'डोळ!?. ४० तृप्त झालें, ५. कृष्णे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now