रेडिओ दुरुस्ती | Radio Durasti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Radio Durasti by वि. सोहोनी - Vi. Sohoni

More Information About Author :

No Information available about वि. सोहोनी - Vi. Sohoni

Add Infomation About. Vi. Sohoni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जातात. अशा प्रवर्धन कार्यासाठी व्हॉल्व्ह वापरले जातात. परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रवधित झालेल्या श्राव्य विद्युतलहरींचेदेखील प्रक्षेपण करणे शक्‍य होत नाही. प्रक्षेपणासाठी द्रुत कंपनसंख्येच्या रेडिओ लहरींचीच आवश्यकता असते. ह्यासाठी एक मोठी कल्पक युक्ती वापरली जाते आणि ती म्हणजे रेडिओ स्टेशताच्या दुसऱ्या एका विभागात प्रक्षेपणासाठी द्रुत कंपनसंख्येच्या विद्युतचुंबकीय किवा रेडिओ लहरी उत्पन्न करण्यासाठी एक खास आणि वेगळी व्यवस्था केलेली असते. अशा प्रकारे उत्पन्न केलेल्या रेडिओ लहरीला *वाहकलहर*' (0क्षणंश ४४8४९) असे म्हणतात आणि निरनिराळी रेडिओ स्टेशने निरनिराळ्या विशिष्ट कंपनसंख्या असलेल्या वाहकल्हरींचा उपयोग करतात. मायक्रोफोनमध्ये निर्माण झालेल्या व नंतर प्रवधित केलेल्या श्राव्य विद्युत- छहरींचे वाहकलहरींशी मिश्रण केले जाते. श्राव्य विद्युतल्हरींच्या अशा मिश्रणाने वाहकलहरींवर झालेल्या संस्करणास किवा तिच्यात झालेल्या बदलास ' वाहकलहरींचे परिवर्तन * (८91४८1 ए4४९ 1000018107) असे म्हणतात. श्राव्य विद्युतलहरीने परिवतित झालेल्या रेडिओ लहरींचे नंतर एका उंच उभारणी केलेल्या आणि विशिष्ट रचना व बांधणी असलेल्या एरिअलतफ अवकाशात प्रक्षेपण केले जाते. प्रक्षेपण केलेल्या विद्युतचुंबकीय किवा रेडिओ लहरी प्रकाशाच्या गतीइतक्या द्रुतगतीने सर्वं दिशांना प्रसृत होतात. एखाद्या तळ्यामध्ये दगड टाकल्यानंतर दगड पडलेल्या ठिकाणापासून तळ्यामध्ये जशा एकामागून एक वर्तुळाकार लहरी प्रसृत होतात त्या- प्रमाणेच रेडिओ लहरी एरिअलपासून सभोवतालच्या सर्व दिशांना प्रसृत होतात. वाहकलहरींच्या परिवतंनाच्या क्रियेचे आलेखाच्या साहाय्याने चित्रण करता येण्यासारखे आहे. आकृती २ पाहा. वाहकलहरींचे प्रवाह उलटसुलट दिशेने वाहातात व अशा लहरींची अतिशय द्रुत कंपनसंख्या असते. वाहुकलहर एकसारखी स्थिर व सतत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now