थॉमस अल्व्हा एडिसन | Thomas Alvha Edison

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : थॉमस अल्व्हा एडिसन  - Thomas Alvha Edison

More Information About Author :

No Information available about गुरुनाथ प्रभाकर - Gurunath Prabhakar

Add Infomation AboutGurunath Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(्‌ उ १ $$ ' थॉमस अल्व्हा एडिसन. प्रकरण पहिले. हीर. ही. मूळपाठका व बालपण. ्द्रिश-० १ एडिसनचे पूर्वज मूळ हॉाल्हमधील रहाणारे. इ. स. १७-१८ च्या शतकात युरापखंडाच्या [नरानराळ्या दशांतील बरंच लाक, कोणी तेथील धार्मिक छळास कंटाळून, दर कोणी राजर्काय छळास वेतागून आणि कोणी कोणीतर नशीब कमवावे म्हणून अमेरिकेस सवड सांपडेल तेथें वसाहती करूं लागले. एडिसन कुटुंबांतील मूळ पुरुष इ. स. १७३० च्या सुमारास न्यू-जर्सेमधील एलिझाबेथ पोटे यथ उतरला, व तेथून तो कॉस्डवेल येथे रहावयास गेला. थॉमस एडिसन म्हणज आमच्या चरित्रनायकाचे पणजे हे अमे- रिकतबंडाचे वेळीं राष्ट्रीयपक्षात्फ लढले. त्यांचे निरजीव जन हे राजपक्षीय होते, आणि राजपक्षीय लोकांचा या बंडांत पराभव झाल्यामुळें आन एडिसन यांस अथातच कानडामध्ये पळून जाणे भाग पडलें. प्रथम त्यांनीं नोव्हास्कोशिया गांठलीं व नंतर बेलगाडीर्ने प्रवास करीत करीत उत्तरकानडामधाल ऑटारियोपर्यंत त्यांनी मजल मारिली. राजपक्षीय लोकांस वाटेल ती मदत करावयासाठीं उत्तर- कानंडामध्यें ब्रिटिशसरंकार तयार होतेंच; त्यानें जीन यास सुमारे सहाशे एकर जमीन बहाल केलीं, ही जमीन लागवर्डीस आणण्याची जान यानें पुष्कळ खटपट केली. परंतु येथेही आपला जम नीट बसत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now