इंग्लंड देशाची बखर १ | Ingland DeshachiiBakhar 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : इंग्लंड देशाची बखर १  - Ingland DeshachiiBakhar 1

More Information About Author :

No Information available about केशव सखाराम शास्त्री - Keshav Sakharam Shastri

Add Infomation AboutKeshav Sakharam Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
का मोठे दुष्ट होते असें त्यांच्या शत्रूंना वर्णन' केलें आहे. वाटेज्ननं नामे त्या समयी ब्रिटन देशाचा राजा होता त्यानें स्काराने बोलाविले, असें पाहून ते लोभी लोक फार आनंद पावले, आणि ९८०० माणसे घेऊन, हॉजिस्त, आणि हासां, या नांवांचे दोन भाऊ होते ह्यांस सरदार करून, थानेट बेटास गेले, तेथे जाऊन ते फार दिवस निरुद्योगी न राहातां ब्रिटनांची फौज बरोबर घऊन पिक्त आणि स्काट लोकांसमोर गेले. त्यांनीं शत्रूस लिकोल प्रांतांत गांठल, आणि तथे त्यांचा पराभव केला. साक्सन लोकांनीं या देशची शतकी पाहन, आणि आपला मुळचा देवा ओसाड असें मनांत आणून आपल्या नव्या संपत्तीचा विभाग आपले भाऊबंदांस मिळावा या इच्छेने, तेथन आपले पष्कळ लोक बोलवन आणिले. तेव्हां त्याचे देशांतून ५००० लोक सत्रा गलबतांत बसून आले, आणि तथ नहमीचे एक ठाणे करून राहिले, ब्रिटन ग्रंथकारांनी, आपल्या देशाचा सहज पराभव झाला याचे कारण असे टिहिले आहे कीं, साक्सन लोक जसे शर होते तस ते दगलवाजही होते. याः विषयीं त्यांनीं एक गोष्ट सांगितली आहे कीं, हॉ तस्ता- ची मुलगी रोइना नामे होती ताविषयीं वारटिलनं राजा सकाम झाला; तिझीं लग्न करायाकारितां त्याने लागव- डीचा कत प्रांत तिच्या वापाला दिला. मग तो खाः क्सनी लोकांच्या हातांतन कर्ध[ सटला नाही. आणि दसर अस लिहिल आहे कीं, एग्लछस फॉलड शहराजवळ वाटेमर राजा जय मिळवून पुढे लवकरच मेला; मग वा- टिल्नं याचा वाप होता त्यास तक्तावर बसविले. त्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now