व्यावहारिक ज्ञानकोश | Vyavharik Gyankosh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vyavharik Gyankosh by ग. रं. भिडे - G. Rn. Bhide

More Information About Author :

No Information available about ग. रं. भिडे - G. Rn. Bhide

Add Infomation AboutG. Rn. Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गोडवोले व्यावहारिक ज्ञानकोश या परिक्षास वसून दोहोतहि उत्तीणी झाले. सेट झेविअर कॉलेजातील प्रो. डेकमान्न याचेजवळ अभ्यास करून १९१० साली ते एम्‌. ए. झाले. डॉ. च. ना. गोंडवोले यानंतर १९१७ पर्यंत बडोदा येथे टॅनरीमध्ये कातडी कमावण्याचे शिक्षण. डी. ज. सिध कॉलेज व लाहोर येथील दयाळसिग कॉलेजमध्ये रसायन- शास्त्राचे प्रोफेसर, १९१७ सालीं औद्योगिक निरीक्षणासाठी जपानची सफर, पॉडेत सदन मोहन मालवीय यांनी याना बोळावून घेऊन * औद्योगिक रसायन द्याखा' १९२१ सालीं याचे देखरेखीखाली हिदु विश्वविद्यालयांत सुरूं केली. १९२३ सालात जर्मनीला जाऊन १९२५ मध्ये पीएच्‌. डी. होऊन आले. तूप, तेले, साबण व सुगंधी पदाथीचें सं्लोधन यांनी केलेलें आहे. त्या विषयावर वांनी पुस्तकेहि लिहिलेली आहेत. १९३५ घ्या इंदूर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या द्ाख्रीय विभागाचे हे द्याखाथ्यक्ष होते. गोडवोले, परशुराम वह्लाळ (१७९९-१८७४):- छंदशास्त्रज्ञ व संस्कृत नाटकांचे मराठी भाषांतरकार. रत्नागिरी जिल्ह्यांत पावस गोळप येथील यांचे मूळ घराणे, यांचा वाई येथ जन्म झाला. यांचे लहानपण बाई येर्थेच गेलें, वालपणीं सव विक्षणहि येथेच झाले. यांचें मोडी अक्षर फार चागले होते व व्राना जमाखचांची माहितीहि उत्तम होती. याच्या वडील बंधूंना मोरोपंतांदि कवीची कार्व्य वाचण्याचा फार नाद होता. त्याच्या सहवासासुळें परश्ुरासपंतानाहि काव्याची गोडी लागली. पोटाच्या उद्योगासाठी हे पुण्यास येऊन आपल्या नात्यांतील रा. जोग यांच्या पेढीवर कारकून म्हणून राहिले. संस्कृताचा अभ्यास करून त्यानी त्यांतहि विलक्षण प्रशुत्य मिळविले. मेजर कँडी या नांवाच्या ग्रहस्थाच्या देखरेखेखाली मराठी कोशाची कामगिरी सुरू झाली त्यावेळी कँडीनें परशझुरामपतास आपल्या पोडेतवर्गात जागा देली. पुढे कंडीच्या देखरेखेखालीं मराठी पुस्तके लिहि- ण्यात आळीं त्या वेळीहि याची फार मदत झाली. पूर्वीच्या मराठी पुस्तकातील सगळ्या नव्या कविता परझुरामपंताच्या आहेत. द्ोवटपर्यंत ते एक पडित म्हणून सरकारी नोकर राहिले. सरकारी नोकरी साभाळून त्यानी मराठीत पुष्कळ ग्रंथांची भर धातळी. संस्कृत नाटकार्पँकीं द्याकुंतल, वेणिसहार, उत्तररामचरित्र, मृच्छकटिक, नागानंद व पार्वतिपारिणय या नाटकाचे त्यांनी मराठींत भापांतर केले. यापैकी वेणिसंहाराचें भाषांतर फार प्रख्यात आहे. शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा रसाविभांव भापांतरांत उतरविण्याकडे यांचा विशेष कल होता. त्यासुळे याची भाषांतरे भाषांतरे न वाटतां मुळा- इतकींच गोड लागत. याशिवाय ठुकाराम, रामदास, मोरोपंत, वामन पंडित इत्यादि कवींच्या कवितांतील उत्तमोत्तम कविता निवडून “नवनीत * या नांवान त्यानी संग्रह केला. याशिवाय * केकादर्श हे त्यांनींच लिहिला. “*ठुकारामाची गाथा * व * सर्वसंग्रह * संपाद- ण्यासहि त्यांनी फार सीठें सहाय्य केलें आहे. या वरील वाड्यसेवेशिवाय इत्तदर्पण, नामार्थदीपिका व॒ मराठ्यांच्या इतिहासांवर सोप्याकविता, कादं- वरीसार व वालवोधामृत अर्ची पुस्तके त्यांनीं लिहिलीं. सर्वसामान्य लोकांस आपल्या कवींची ओळख व्हावी व ज्ञानलाभ व्हावा म्हणून यांनीं फार भेहनत घेतली. मोरोपंतांचे ते निःसीम भक्त होते. त्यांना किंवा त्यांच्या काव्यास कोणी नांबें ठेविली कीं त्यांना भयं- कर राग येत असे. सारांद्य * महाराष्ट्र वाड्मय म्हणून कांहीं आहे असे ज्यांच्या उद्योगाने लोकांस वाहूं लागलें आहे, त्या पुरुषांमध्ये तात्यांस (परशरामपंत ) अग्रस्थान दिं पाहिजे. *




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now