वेदांत विचार | Vedant Vichar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वेदांत विचार  - Vedant Vichar

More Information About Author :

No Information available about विष्णु नरसिंह जोग - Vishnu Narsingh Jog

Add Infomation AboutVishnu Narsingh Jog

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टा क्षानाधिकारी. पंचदशी चतुर्थप्रकरण ।| अर्थः--शिष्य--एकदां तत्वज्ञानी झाल्यानंतर ऐहिक भ्रोगापुरते कामादे जरी उत्पन्न झाटे तरी काय नड आहे १ गुरु---बाबारे, जर॒विषयलोभ न सोडशील तर विधिनिषेधशा्त्राचे उल्लंघन होऊन मनास वाटेल तस आचरण कडन अगद बहकशील | ७४ ॥ शिष्य--ज्ञान्यानें यथेष्टाचरण केले हणून काय झाले १ गुरु--सुरेश्वराचार्य असें म्हणतात कीं, अंद्रेत- तत्त्वाचा बोध होऊन देखील जर मनुष्य थयेष्टाचरणांत पडला त्र त। अभक्ष्य दखल भक्षण करील. काय पाहिजे त करील. मग तस साल्यावर त्याच्यांत व कुत्र्यांत भेद काय राहिला १ शिष्य---अ्य ४ म्हणून काय झाल : ॥ ५५ गुरु--अहाहा ! तुझ्या ह्या ज्ञानाचे वैभव काय सांगाव रे ! ! तत्त्वज्ञानी होण्यापर्वी कामक्रोधादि क्षेश भोगावे लागले आणि आतां तर ज्ञान झाल्यावर सर्व लोकांकडून छा थू म्हणवून घ्याव लागले, वाहवार वाहवा || ७५६ ॥ शिष्य--- मग पळ म्हणण काय ते तरी समजून द्या १ गरु---बाबारे. आमचें 'हिणण इतकच का) तूं आतां तत्त्ववेत्ता झालास त्या अथी डकरासारखा गिण्यास इच्छु नकास, कामक्राथादिक बुद्धीचे दोष काढून टाक माण सव लॉकाकडून देवासारखी पूजा घे. ॥ ७७ ॥ ” येथें कोणी असं म्हणेल कीं, ज्ञान्याच्या वर्तनाविषयींचा नियम स्वीकारला नाहीं अस असून, जर तुम्ही ज्ञान्याचे वतन नियमित असतें असे म्हणाल तर वसिष्ठ, शुक, जनक, याज्ञवल्क्य, नारदादे जे परवीचे जानी होऊन गल आहेत त्यांच्या वतनाचा एकसारखा नियम नसे. पहा, विष्ट श्रीरामचंद्राचे उपाध्येपण करीत होते. शुक नागवे फिरत होते जनक राज्य करात होतं, याज्ञवल्क्य हे दाथ [स्तरथासह संसार करीत होते. व नारद कळी लावीत असत. अद्य प्रकार या पर्‌ सपरासध्य वतनाचा एकसारखा नियम नसून, शास्त्रकारांनी यांना ज्ञाना म्हटल, त कस १ याचे समाधान असें आहे काँ, वरिष्ठ, शुक, जनक, यषवल्क्य, नारदादि ज्ञानी ब्रम्हनिष्ठांमध्यें वर्तनाचा जरी एक- सारखा [नियम नव्हला, तरी त्यांत कोणी अनाचारी नव्हते. पहा वसिष्ठ उपाध्येपण करीत . होते तरी त्यांच्या सर्च आयुष्यामध्ये अपे-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now