काव्य विचार | Kavya Vichar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काव्य विचार  - Kavya Vichar

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
केशवसुत परंपरेचा एकनिष्ठ अच्यायी, त्याची प्रतिभा असामान्य नसली तरीं, भेळ्या भावाची गोडी त्याच्या कवितेंत पुष्कळ आहे. महाराष्ट्रांतील बाकीच्या अभिजात कवींनी भाषेचें वेभव अतोनात. वाढविलें. पण कविता भाषेमुळें जगत नाहीं, भावनेमुळें जगते. प्राचीन मराठी कवितेचा हा इतिहास लक्षांत घेतला, म्हणजे केशवसुतांनी केलेल्या कामगिरीचें महत्त्व ध्यानांत येतें. वर्डस्वर्थने इंग्लंडांत किंवा व्हिट्मनने असेरिकेंत अँ केलें तेंच केशवसुतांनी . महाराष्ट्रांत केलें. पारमार्थिक किंवा पौराणिक विषयांवर खिळलेलें मराठी कवितेचे चित्त केशवसुतांनी ऐहिकाकडे-सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्याकडे-वळविलें* सम्राटांचे दिग्विजय, योयांचें वीस्वरित किंवा कामिनींची रूपसपदा हेच कवितेचे विषय होऊं द्यकतात असें नाहींद गिरणीत खपणारा मजूर अगर शेतांत राबणारा नांगऱ्या यांच्याह्दी जीवितांत प्रतिभेला भुलविणारी जादू असते; हारिभिजन किंवा पुराणप्रवचन केल्यानें वाणीचें नितकें सार्थक होइल, तितकेच किंबहुना त्याहूनही आधिक सार्थक अनाथांचीं व पतितांचीं दुःख वाह्घयाच्या वेशीवर टांगल्यानें होईलः द्द जाणीव महाराष्ट्रांत प्रथम केशवसुतांनी उत्पन्न केली. व्हिट्मननें म्हटल्या. प्रमाणें, मानवी जीविताचें पूर्ण दर्शन ज्यांना झालें त्यांच्याच ठिकाणीं देववाणी आविर्भूत होते. केशवसुतांना मानवी जीविताचेंपू्ण दर्शन कदाचित झालें नसेल; पण अत्यंत कोमळ व संस्कारक्षम मनाच्या मलुष्याला अँ अँ कांहीं दिसणे, कळणें व जाणवणें शक्य आहे तें तें सव केद्यवसुतांनीं अचुभविलें होतें. व्हिट्मननें जग डोळे भरून पाहिलें आणि जं पाहिलें तें वर्णन करावयाला तो कचरला नाहीं. त्याच्या मानानें केशवसुतांच्या बांटणीला फार थोडी आयुमर्यादा आली; व जगाचा अनुभवही त्यांना त्या मानानें मर्यादित आला. परंतु ससुद्राप्रमा्णें तारामंडलचें संपूणे प्रतिबिंब जरी सरोवरांत पडणें शक्य नसले, तरी त्यासुळें त्याच्या बिंब- प्राहित्वाला कसा कमीपणा येईल १ वडस्वथे किंवा व्हिट्मन यांच्या मानानें केशवसुतांची योग्यता पुष्कळच कमी आहे, यांत शंका नाहीं. पण त्यांची घडाडी, तेजस्विता व तळमळ केशवखुतांत द्ोती, हेंडी तितकेच खरें. वडस्वर्थचें सुखाचें व शांततेचें जीवित आणि व्हिट्मनचा मोकाट व बेफिकीर स्वतंत्रपणा जर त्यांना लाभता, व त्यांचें दीर्घायुष्यहीं त्यांच्या वांय्याला येते, तर केशवसुतांनी काय चमत्कार केले असते, हॅ आज कोण सांगूं शकेल १ दारिद्र्यानें त्यांच्या प्रतिमेला हैराण केलें व अकालगृत्यूने उ उ म उ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now