चंपा नाटक | Champanatak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
18 MB
Total Pages :
182
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बळवंत रघुनाथ ळिमये - Balvant Raghunath Limaye
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)क पहिला. ११
ह सगळ खरें, परंतु माझ्या मनांतून सुख्य मुलगा चांगला
असावा हँ पाहणें आहे. नाहीं तर “ बड़े बापके बेटे ”
या ह्मणीप्रमार्णे बापाच्या नांवावर विकणाऱ्या एखाद्याच्या
-' गब्यांत हिला कांहीं नेऊन बांधायाची नाहीं ! सुलगा
छशील; शहाणा, शूर असा असला पाहिजे, व हेंच मीं.
आईसाहेबांना आणि काळोपंतआप्पांना सांगून ठेविलें आहे.
असमृतराव--ते देखील तसेंच स्थळ पाहून ठरवि-
, तील, महाराज.
, । च्यँकटराव--उघडच आहे, आईसाहेब नुसत्या
जहागिरीवरच नाहीं लक्ष द्यायच्या.
अम्तराव--रणदिव्यांच्या घराण्यांत पुत्रसंतति न-
सल्याने. पुढं त्यांचें नांव कसें राहील १ हे काकुळतीचे उ-
द्वार सरकारच्या तोंडांतून नुक्तेच निघालेले ऐकून, माझ्या
अंतःकरणास कसा चटका लागून राहिला आहे. अहाहा!
पदरच्या माणसांची येवढी कळकळ बाळगणाऱ्या धन्याची
सेवा करणारे आह्मी या दुनयेंत खरोखर धन्य आहोंत !
व्यंकटराव--अस्तराव, कळकळ बाळगण्यांत नवळ
तें काय १ अहो तुमचें रणशिंग घराणे, शिवाय रणदिवे,
जगताप, भोसले, मरदोनसिंग; ह्येसकर, खेरीज इतर मान-
* कऱयांच्या घराण्यांतील पराक्रमी पुरुषांची आणिबाणीच्या
वेळीं आपले जीव बळी देऊन मददैमकी गाजविली ह्मणूनच
या आमच्या भावे घराण्यास महाराज छत्रपति यांजकडून
ह संस्थान, हें ऐश्वर्य, आणि घटप्रभेपासून तुंगभद्वेपर्यंत
अमळाचा अधिकार मिळाला आहे ! शिवाय हा नरगुंदचा
महामत्तगड आणि रामदुर्गचा महिपतगड हे दोन्ही
किल्ले मांगळांनीं बळकाविले होते ते त्यांजकडून परत घे-
र्
१७% “े-
क शग
User Reviews
No Reviews | Add Yours...