नागरिक नीति | Naagarik Niiti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
251
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीकृष्ण वेंकटेश - Srikrishn Venkatesh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नतःगरिकनीति
प्रकरण पहिलें
विषयप्रवेश
डव धुनिक जगांत मनुष्याचें मन अधिक स्वावलंबी व स्वतंत्र आणि
त्याचे व्यवहार अधिक परावलंबी व अन्योन्याश्रयी झाले आहेत.
त्यामुळें ह्याची प्रगति म्हणजे नुसती त्याची स्वतःची मानसिक परिणति
व पारमाधिक कल्याण हीं नव्हेत, तर त्यामध्यें त्याच्या सामुदायिक जीव-
नाची वाढ व उच्चता आणि त्याच्या सामाजिक व्यवहाराचा प्रसार हीं
येतात. आज आपल्या व्यवसायांचे, व्यापारांचें व सहवासाचे क्षेत्र फार वाढलें
आहे. आपले परस्पर संबंध नुसते कुटुंबांतर्गत अथवा ग्रामांतर्गतच राहिले
नाहीत, तर त्यांचा प्रसार आपलें कुल, जातगोत व ग्राम यांच्या पलीकडे
जाऊन ते अन्य जातींब्ीं व लोकांशीं निगडित झाले आहेत आणि नगर,
'प्रांत व देश यांमधून पसरले आहेत. सध्या तर ते जगांतील अनेक
राष्ट्रांच्या जीवनप्रवाहांत मिसळत आहेत. ते विशेष गुंतागंतीचे व सूक्ष्म
प्रकारचे झाले आहेत. ते बारकाव्याचे व निकट होत आहेत.
* आपल्या देशांतील नगरांत व प्रांतांप्रांतांत निरनिराळ्या लोकांचे
व लोकसम्हांचे परस्परांशीं संबंध अधिक वाढल्यामुळें व आपल्या देशाचे
इतर देशांशीं अधिक दळणवळण सुरू झाल्यामुळं, ते संबंध व दळणवळण
सुरळीत चालण्यास, टिकण्यास व त्यांचें योग्य पोषण होण्यास कांही निय-
मांची, कांही ध्येयांची व कर्तव्यांची आवश्यकता भासत आहे. त्याशिवाय
मनुष्याचें सामाजिक जीवन अन्योन्याश्रयी व उत्तम प्रतीचें होण्यास. कांही
तीतिबंधनांची आवदयकता आहे. असे हे नियम, ध्येयें व बंधनें संकलित
नेतेच रै
करून त्यांना राष्टनीति व परराष्ट्नीति असें शास्त्रकार म्हणतात
१२३
User Reviews
No Reviews | Add Yours...