नागरिक नीति | Naagarik Niiti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naagarik Niiti by श्रीकृष्ण वेंकटेश - Srikrishn Venkatesh

More Information About Author :

No Information available about श्रीकृष्ण वेंकटेश - Srikrishn Venkatesh

Add Infomation AboutSrikrishn Venkatesh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नतःगरिकनीति प्रकरण पहिलें विषयप्रवेश डव धुनिक जगांत मनुष्याचें मन अधिक स्वावलंबी व स्वतंत्र आणि त्याचे व्यवहार अधिक परावलंबी व अन्योन्याश्रयी झाले आहेत. त्यामुळें ह्याची प्रगति म्हणजे नुसती त्याची स्वतःची मानसिक परिणति व पारमाधिक कल्याण हीं नव्हेत, तर त्यामध्यें त्याच्या सामुदायिक जीव- नाची वाढ व उच्चता आणि त्याच्या सामाजिक व्यवहाराचा प्रसार हीं येतात. आज आपल्या व्यवसायांचे, व्यापारांचें व सहवासाचे क्षेत्र फार वाढलें आहे. आपले परस्पर संबंध नुसते कुटुंबांतर्गत अथवा ग्रामांतर्गतच राहिले नाहीत, तर त्यांचा प्रसार आपलें कुल, जातगोत व ग्राम यांच्या पलीकडे जाऊन ते अन्य जातींब्ीं व लोकांशीं निगडित झाले आहेत आणि नगर, 'प्रांत व देश यांमधून पसरले आहेत. सध्या तर ते जगांतील अनेक राष्ट्रांच्या जीवनप्रवाहांत मिसळत आहेत. ते विशेष गुंतागंतीचे व सूक्ष्म प्रकारचे झाले आहेत. ते बारकाव्याचे व निकट होत आहेत. * आपल्या देशांतील नगरांत व प्रांतांप्रांतांत निरनिराळ्या लोकांचे व लोकसम्‌हांचे परस्परांशीं संबंध अधिक वाढल्यामुळें व आपल्या देशाचे इतर देशांशीं अधिक दळणवळण सुरू झाल्यामुळं, ते संबंध व दळणवळण सुरळीत चालण्यास, टिकण्यास व त्यांचें योग्य पोषण होण्यास कांही निय- मांची, कांही ध्येयांची व कर्तव्यांची आवश्यकता भासत आहे. त्याशिवाय मनुष्याचें सामाजिक जीवन अन्योन्याश्रयी व उत्तम प्रतीचें होण्यास. कांही तीतिबंधनांची आवदयकता आहे. असे हे नियम, ध्येयें व बंधनें संकलित नेतेच रै करून त्यांना राष्टनीति व परराष्ट्नीति असें शास्त्रकार म्हणतात १२३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now