उषा | Usha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Usha by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डू करण्याकरितां येथ आली आहे १ हिच्या आगमनावरून मी काय समजू १ माझा 'पुण्यांशा सर्व एकवटून त्याचा हा मधुर परिपाक झाला असें मी समजूं की माझी पातके असह्य झाली हाणून मला तत्काल दग्ध करण्याकरितां ह तेज प्रदीप्त झालें असें मी मानूं १ मी हिचे चरण घरून हिचेजवळ काय सांगू १ आपल्या क्रोधाचा प्रसार आवरून धर असें तिला विनवू की मला अनाहूत दर्शन दिल्याबद्दल तिचे उपकार मानूं? मी करूं तरी काय १ माझ्या मनांतील हा गोंधळ कसा जाइल १ मी काय केलें असतां ह्या दिव्य मूर्तीचे हृद्त मला कळेल १ ह्या अवस्थेमध्यें ही मूर्तिच मला धीर देईल काय 1 माझ्या मनांत असे संशयाचे कछलोळ उठत असतांनाच त्या आकृतीनें माझे निटिलावर हात ठेवले व अत्यंत प्रेमपूण नजरेनें माझेकडे पाहून माझ्या क्षुब्ध हृदयावर शीतल अम्रताचें सिंचन केलें. मला थोडीशी हुषारी आली व आतां कांहीं तरी बोलण्याचा मी प्रयत्न करणार तोंच त्या तेजस्वी मुखांतून पुर्ढाल उद्गार बाहेर पडले--मनोहर, ज्या उत्कृष्ट हासेनें हृदयाचे आंदोलन केल्यामुळें तूं येथवर आलास ती हास फार चांगली आहे. वाडवडिलांचा इतका अभिमान धरणाऱ्या तुझ्यासारख्या व्योक्त फार थोड्या असतात. पूर्वजांविषयी अत्यंत उत्कट अभिमान जर ह्या हिंद- भूमीत तुझ्याप्रमाणें प्रत्येकाच्या मनांत जाग्रत राहता तर हिंदुस्थानचा इतिहास फार निराळ्या तर्‍हेनें लिहिला गेठा असता. काल हा अनंत आहे व त्याचा फारच थोडा वांटा!--वांदा कसला, त्यांताल एका परमाणूचा परमाणु-मलुष्यास एका जन्मांत प्रत्यक्ष पहावयास सांपडतो. त्या परमाणूच्या मार्गाल परमाणु त्यास अद्य असतो व त्या परमाणूच्या पुढील परमाणूवरही त्याच्या टर्टास अत्यंत दुर्गम असा अंधकार असतो. जर कालाच्या एका परमाणूबरांबर मनुष्याचें कतंव्यक्षेत्र संपते तर॒ मागील व पुढल परमाणु---भूत व भविष्यकाल-- घटून गेलेल्या व घटून येणाऱ्या गोष्टी--इतिद््त व भावितव्यता-- ह्यांचें ज्ञान करून घेण्याची त्यास कांद्दींच अवदयकता उरली नसती, परतु वर्तमान कालाबरोबर मनुष्याची करतव्यमयादा संपत नाही. त्यास मागें पाहून व पुढचें थरोरण ठेवूनच नेहमीं वागावें लागतें भविष्यकालाचें परिज्ञान करून घेणें मलु- ध्याच्या हातचें नाही, कारण मुष्याची बुद्धि अत्यंत आकुंवित, दृष्टि अल्प ध ज्ञान




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now