संगीत द्रौपदी | Sangit Draupadi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangit Draupadi by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० संगीत द्रौपदी न भीम०:--मयसभेचें नाक कोण कापणार १ कोठें आहे तो दुष्ट १ मय- सभा म्हणजे लाक्षागह नव्हे, मयसभा आमची आहे; आणि मयसभेला छिन्न भिन्न करणारा ह्या गदेच्या तडाख्यानें मेलाच पाहिजे, द्रौपदी, कोठे आहे तो दुष्ट ? द्रोप०:--इतकें कांहीं रागवायला नको हो ! धनुधरांत श्रेष्ठ अज्जुन- महाराज आणि गदाघरांचे अग्रगी मछश्रेष्ठ इंद्रप्रस्थांत असतांना मय- सभेची अप्रतिष्ठा कोण करणार १ अंधळ्याशीं लढायला आपली गदा कशाला पाहिजे १ मयसभेनें आपल्या शत्रूची पुरी फजिती करून कसें खड्यांत पाडले आहे तें पहा.-तें पहा पाण्यांत कोण पडलें आहे तें पहा, भीम०:---कोण दुर्योधन १ कोण झकनी १ ह्यांना कोणी ढकलले ह्या होदांत ! ट्रीप ०१--त्यांच्या दुदवावें, दुसर॑ कोण ढकलणार १ हे अंधळे आपण होऊन तेथ जाऊन पडले.-महाराज, द्त्रूचा नाश केल्यावर वेऱ्याच्या रक्‍तानें माखलेली आपली गदा, आरक्त होऊन आपल्या शेजारीं आनंदानें हांसत असलेली, रणांगणावर नेहमीं इृष्टीस पडते; पण आज तसले सुख भोगण्याचा मान मिळाला आहे, आज मी नाहीं या गदेकडे सवती- मत्सरानें पहाणार, तर ह्या गदेनरंच माझ्याकडे सवतीमत्सरानें पाहिलें पाहिजे, पद ९. [ राग-ब्हिंग; ताल-त्रिवट, चाल--* ना देरे तन तदेरे ना? ] मुदित सवत नच या काला; हसली गदा न; कसली फुगळी, बसली रुसली; नाहीं निज रिपुगण तिज जलांत बुडतां दिसला ॥ ध० ॥। समरीं बलधर वीरांचा कर हिञ दावी अरि- : बरविनाश; हा खरा उपचार, शोभवी फार अबला ॥ १ ॥ उ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now