सम्राट अकबर | Samrat Akbar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सम्राट अकबर  - Samrat Akbar

More Information About Author :

No Information available about रा. मा. गोळे - Ra. Ma. Gole

Add Infomation AboutRa. Ma. Gole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जन्स, शिक्षण आणि आरंभीची कारकीदे ११ दुसरे शिक्षक नेमल्यास काही फायदा होईल असे हुमायूनला वाटले. पण तो मनाने दुबळा असल्यामुळे अयोग्य शिक्षकाच्या बदली दुसरा एखादा चांगला शिक्षक उघडपणे तो नेमू शकला नाही. त्याऐवजी त्याने जुन्याच तीन शिक्षकां- मधून चिठ्ठ्या टाकून अबुल कादीर या एकालाच अकबराचा शिक्षक म्हणून नेमले. पण तोसुद्धा अपेशी ठरला. अकबराच्या उनाडपणाविषयी सारवासारव करून अबल फझल लिहितो, '“ अकबराचा पवदित्न आत्मा, निष्पाप हृदय- बाह्यात्कारी शिक्षणाकडे कधीच वळले नाही.” तिसऱ्यांदा कद १५४९ साली बाल्खच्या स्वारीमध्ये हुमायूनचा दणदणीत पराभव 1ला- त्याच्या मांडीखालचा घोडा बाणाने जखमी होऊन खाली पडला, आणि जरी त्याने दुसरा घोडा घेतला तरी त्याला काबूलकडे माघार घेणे भाग पडले. आपल्या पराजित वडिलांची भेट घ्यायला अकबर शहराच्या वेशीत आला. जुले १५५० मध्ये अकबराला काबूलमध्येच ठेवून हुमायूनने कामरान विरुद्ध पुन: चढाई केली. या वेळीही त्याचा पराभव होऊन तो जखमी झाला, तेव्हा तो झेलाच अशी अफवा उठली. म्हणून मी जिवंत आणि सुरक्षित आहे अशा आशयाचे एक पत्र हुमायूनने स्वत:च्या हस्ताक्षराने अकबराला लिहिले. कामरानचे काबूलला पुनः: वेढा घालून ते परत जिकून॒ घेतले. आणि फिरून एकदा अकबराला कंद केले. आपल्या काबूल येथील तीन महिन्यांच्या कारकीर्दीत कापरानने हुमायूनच्या अनुयायांचे अनन्वित हाल केले आणि हुमायून आपल्या- वर चालून येत आहे असे कळताच त्याच्याशी सामना देण्यासाठी तो अकवराला बरोबर घेऊन काबूलहून स्वारीवर निघाला. दोघांची सैन्ये समोरासमोर आल्या- वर हुमायूनने कामरानची समजूत घालण्याचा पुनः एकदा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर झालेल्या लढाईत कामरान टिकाव धरू शकला नाही व युद्धभूमिवरून त्याला पळ काढावा लागला. अस्‌करीला केद करून त्याला मक्केला हृहूपार करण्यात आले. कामरान पळून गेल्यावर अकबराला हुमायूनसमोर आणण्यात आले. तेव्हा आपल्या मुलाच्या सुरक्षितते- बद्दल वाटणारी हुमायूनची चिता दूर झाली. क्विंबचकच्या लढाईत गमावलेले आपले मोल्यवान ग्रंथालय परत मिळाल्याचाही हुमायूनला आनंद झाला. सरुवातीची अधिकारपदे हुमायूनचा राजद्रोही भाऊ कामरान याच्या कारवायांमुळे ओढवलेल्या हालअपेष्टांतून काही' काळ हुमायूनला जरासा विसावा मिळाला. हुमायूनने ॥ ) ५ र ! 1 ग शः १ प त झ्य ५ प प रः 1 क प 4 क शू ः




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now