नासिक जिल्ह्याचें वर्णन | Nasik Jilayacha Varnan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nasik Jilayacha Varnan by दामोदर गणेश भाळेराव - Damodar Ganesh Bhaleravविठ्ठळ खंडेराव क्षीरसागर - Viththal Khanderav Kshirsagar

More Information About Authors :

दामोदर गणेश भाळेराव - Damodar Ganesh Bhalerav

No Information available about दामोदर गणेश भाळेराव - Damodar Ganesh Bhalerav

Add Infomation AboutDamodar Ganesh Bhalerav

विठ्ठळ खंडेराव क्षीरसागर - Viththal Khanderav Kshirsagar

No Information available about विठ्ठळ खंडेराव क्षीरसागर - Viththal Khanderav Kshirsagar

Add Infomation AboutViththal Khanderav Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४) असं म्हणतात. डॉंगराचीं नवें त्यांतीळे मुख्य शिखरांवरून पडलेलीं आहेत. उ १ साह्हेरछुल्हेरचे डॉगर--द्यांची ओळ उत्तर भागांतील बागळा[ण व मालेगांव ह्या तालुक्यांतून पूर्वेकडे गेली आहे, ह्या ओळींत साल्हेर ( ५,२५३. फूट ), मुल्हेर ( ४,३२०. ) गाळणे (२,३१६. ) हीं शिखरें असून त्यांवर डोंगरी किल्ले आहेत २ चांदवडचे डॉगर--ही ओळ ह्या जिल्ह्याचे मध्यभा- गांतील दिंडोरी व चांदवड ह्या तालुक्यांचे उत्तर हर्दीवरून सरळ पुढें जाऊन पुढ मनमाडजवळ दक्षिणेस वळते; व पुनः पूर्वेस वळून वांदगांव व येवळें ह्या तालुक्यांचे मधून पूर्व खानदेशांत गेही आहे. ह्या औढळींत सप्तऱ्लंगचा डोगर ( ४,६५९. ) घोडपचा किहा ( ४,७६१. ) इंद्राचा किछा ( ४,५२६. ) चांदवडचा किहा ( ३,९९४. ) अणकईंचा किहा ( ३,१८२. ) हीं ठिकाणें आहेत. ३ ऑक््यापक्ट्यांचे डोगर--ही ओळ ह्या जिल्ह्याचे दक्षे- णभागांतील इगतपुरी व॒ सिन्नर ह्या ताहुक्यांचे दक्षिण हद्दीवखून गेली आहे. ह्या ओळीचा आरंभ कळसूबाईच्या डोंगरापासून होतो. ह्या ओळींत कळसूबाई हें उंच शिखर १ साह्हेर हा किछा गायकवाड सरकारच्या ताब्यांत भाहे. ९ खभोंवतीं तट व खंदक तयार करून बंदोबस्ताची व॑ लढाईच्या सोयीची बनविलेली जागा तीस * किल्ला * म्हणतात, हा डोंगरावर अस- ह्यास * डॉगरीकिषछा १ व जभिनीवर असल्यास * भुईकोर्टकिछा * म्हणतात, ३ खानेदेशांत द्या ओळीस * अजिंठ्याचे डॉगर *? म्हणतात, ४ पट्ट्याचा इतिह्दासप्रसरिद्ध किल्ला नगर जिल्ह्यांत आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now