संगीत शिक्षक | Sangiitashikshak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiitashikshak by शिवराम सदाशिव मनोहर - Shivram Sadashiv Manohar

More Information About Author :

No Information available about शिवराम सदाशिव मनोहर - Shivram Sadashiv Manohar

Add Infomation AboutShivram Sadashiv Manohar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र । गांधारापासून मध्यम अधीतरानेंच जास्त आहे. मभ्यमपासून त्यास आपण अधीतरानें कमी करून उच्चार केला तर त्यापासून शुद्ध गांधाराचाच आवाज निघेल. ह्मणून मध्यम कोमल होऊं शकत नाहीं. तसेंच क्रषभ, गांधार, यैवत व निषाद हे स्वर तीव्र होऊ शकत नाहींत! कारण क्षभ ह्यास अघीतरानें वाढवून म्हटलें तर त्यापासून कोमळ गांधार, गांधारचा शुद्ध मध्यम, छेवतचा कोमल निषाद आणि निषादचा षडज्‌ असे आवाज अचुक्रम॑ होतील. त्यावरून लक्षांत ठेवण्याचें कीं, सत्तस्वरांपैकीं पडज्‌ व पंचम नेहमी शुद्ध; क्षभ, गांधार, घेवत व निषाद द्या स्वरांचे कोमल आणि शुद्ध व मध्यम स्वराचे शुद्ध व तीव्र असे भाग होऊं शकतात:--- (१) आतां ज्या स्वरांचे कांहीं. फेरफार होत नाहींत ह्मणजे ज्या स्वरांचे विकृत स्वर होत नाहींत त्यास स्थायी स्वर॒असें ह्मणतात. जसें पडजू आणि पंचम. ज्या स्वरांचे कोमल किंवा तीव्र असे फेरफार होतात ह्मणजे ज्या स्वरांचे विकत स्वर होतात त्यास अस्थायी स्वर असें ह्मणतात. जसेंः-क्रपभ, गांघार, मध्यम, घेवत आणि निषाद. (२) सात स्वर व त्यांचे पोटमेद मिळून १२ स्वरांचे कोष्टक. न नि भस्थायी अस्थायी स्थायी अस्थायी अस्थायी ची प त क भि कका न हे “८ <..........<-............................_..... सरा जुने गवई किंवा त्यांचे अनुयायी स्वरांचे फक्त कोमळ व तीव्र असेच भाग करितात; हणजे कल्याण रागांत सव स्वर तीव्र व भेरवींत सव स्वर॒ कोमल लागतात अशी त्याची ह्मणण्याची पद्धत आहे. परंतु ह्यांत कितपत तथ्य आहे. हे ह्या भागांत दिलेल्या निरूपणां- वरून वाचकांचे सहज लक्षांत येईल. आणि शुद्ध (ए४६४7')) स्वरांची कल्पना केल्याशि- वाय त्या स्वरांचे कोमल (८) व तीव्र (508719) स्वरांची कल्पना करणें अशक्य आहे. मध्यम तीव्र ह्टळा ह्मणजे शुद्ध मध्यमची कल्पना आणि गांधार कोमळ ह्मटला ह्मणजे शुद्ध गांधारची कल्पना प्रथम केल्याशिवाय भागत नाहीं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now