बाळबोध ३ | Balbodh 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाळबोध ३  -  Balbodh 3

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० एक पाय होषराखाळीं तुटून गेठेला होता; व तो मोठ्या कशे काढी टेकीत टेकीव चालला होता. संभूञा पाहतांच वो लंगडा त्याजवळ कांहीं खाण्यास मागूं लागला. त्याची ती दीन दशा पाहून खंथूला कळवळा आला, व त्याच्यापाशी जें थोडेबहुत फराळाचे डिक राहिले होतें, तें सवे त्याला देऊन म्हणाला, * काय करूं बादा, मजजवळ काय तें एवढेच आहे; आणखी असतें तर हला दिले असतें.” असें म्हणून तो पुढें चालूं लागला व॑ त्या ग्ांबीं जाऊन पोहचला. गांबांत स्शेप सांगावयाचा होता तो सांगून खंभू लागलाच परत फिरला. तव्हां तिसरा प्रहर टळला हाता. आपणाला घरीं पोहोचण्यास रात्र होणार असा स्वभूळा धाक पडला; म्हणून ती झालबल तितके जलद चालत होता. अर्धी अधिक वाट चाळून झाली तीं दिवस मावळला. त्या दिवशीं चांदणे नव्हतें. काळोख पई सछागला व रस्ता चांगळासा दिसेना. अशा स्थितींत रस्ता चुकून आपण भलतीकडच जाऊ अर्से त्यास भय वाहू लागले. पुढ क कराव ह्या काळजात तो आहे, इतर्क्यात त्याला एक कुत्रा धावत यतांना दसला. तो सकाळचाच छुचा होता. ता शोपूट हाछदून स्यभूम चाटू लागला. तेव्हां त्यास थोडासा धीर येऊन तो कछुन्यासागून जाऊ लागला. असळ्या पुढे जातो तो त्याछा तें घो्डेही आढळले. संभू सकाळपासून चाळून चाळून दमला होता. घोडे पाहतांच तो त्याच्याजवळ जाऊन, त्यास चुचकारून त्याजवर बसला. घोड्याने जगू काय आपल्या उपकारकर्त्यास ओळखूनच, कांहीं दांडगाई न करितां, आपणावर बसूं दिलें आणखी कांहीं पुढ जाता इतक्यांत संभ्ूूला . तो आंधळा त्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now